ETV Bharat / city

कोल्हापुरात कोरोनाने तब्बल 34 जणांचा मृत्यू; तर 816 नवे रुग्ण

कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 69 हजार 914 वर पोहोचली आहे. त्यातील 57 हजार 926 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर एकूण 1 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला

कोल्हापुरात तब्बल 34 जणांचा मृत्यू
कोल्हापुरात तब्बल 34 जणांचा मृत्यू
author img

By

Published : May 3, 2021, 2:14 PM IST

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाने अक्षरशः कहर सुरू केला आहे. गेल्या 24 तासात कोल्हापुरात तब्बल 34 जणांचा मृत्यू झाला. तर 816 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. रविवारी दिवसभरात 787 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सद्यस्थिती जिल्ह्यातील एकूण कोरोनावर उपचार घेत असलेल्या बरुग्णांची संख्या 9 हजार 660 वर पोहोचली आहे. तर आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 69 हजार 914 इतकी झाली आहे.

जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर -

कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 69 हजार 914 वर पोहोचली आहे. त्यातील 57 हजार 926 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर एकूण 1 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आजरोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 9 हजार 660 वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 2 हजार 328 झाली आहे.

वयोगटानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -

1 वर्षाखालील - 97 रुग्ण
1 ते 10 वर्ष - 2495 रुग्ण
11 ते 20 वर्ष - 4981 रुग्ण
21 ते 50 वर्ष - 38318 रुग्ण
51 ते 70 वर्ष -19191 रुग्ण
71 वर्षांवरील - 4832 रुग्ण
जिल्ह्यात असे एकूण 69 हजार 914 रुग्ण कोरोनाबधित झाले आहेत.

तालुक्यानुसार नवीन रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -

1) आजरा - 27
2) भुदरगड - 45
3) चंदगड - 41
4) गडहिंग्लज - 37
5) गगनबावडा - 20
6) हातकणंगले - 63
7) कागल - 50
8) करवीर - 78
9) पन्हाळा - 20
10) राधानगरी - 13
11) शाहूवाडी - 35
12) शिरोळ - 93
13) नगरपालिका कार्यक्षेत्रातील - 78
14) कोल्हापुर महानगरपालिका - 177
15) इतर जिल्ह्यातील, राज्यातील - 39

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.