ETV Bharat / city

Satej Patil on COVID Situtaion :संभाव्य तिसऱ्या लाटेच्या नियंत्रणाकरिता 'अॅक्शन प्लॅन' करा- सतेज पाटील यांचे प्रशासनाला निर्देश

author img

By

Published : Jan 3, 2022, 3:52 PM IST

Updated : Jan 3, 2022, 4:46 PM IST

राज्यभरातील आरोग्य यंत्रणेकडून कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या ( MH Gov measures to control corona ) जात आहेत. कोल्हापूरातील जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने विविध उपाय योजना केल्या जात आहेत. याविषयी पालकमंत्री सतेज पाटील यांनी ( Satej Patil on Coronas Action Plan ) दिली आहे.

सतेज पाटील
सतेज पाटील

कोल्हापूर - सध्या राज्यात ओमायक्रोनचे रुग्ण झपाट्याने ( Omicron cases in Maharashtra ) वाढत आहेत. अशातच संभाव्य तिसऱ्या लाटेचीही शक्यता आहे. कोरोनाच्या नियंत्रणासाठी आता अॅक्शन प्लॅन तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी ( Satej Patil on Coronas Action Plan ) प्रशासनाला दिल्या आहेत. दुसऱ्या लाटेच्या दीडपट तयारी आतापासूनच करा, अशाही सूचना त्यांनी दिल्या आहेत.

राज्यभरातील आरोग्य यंत्रणेकडून कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या ( MH Gov measures to control corona ) जात आहेत. कोल्हापूरातील जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने विविध उपाय योजना केल्या जात आहेत.

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना

हेही वाचा-Vidhan Parishad Election : सतेज पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा; सोनिया गांधींकडून मंजूरी

कर्नाटक सरकारशी करणार पत्रव्यवहार

महाराष्ट्रातून जाणाऱ्या नागरिकांकरिता कर्नाटकमध्ये प्रवेशासाठी कडक निर्बंध आहेत. याबाबत आपण कर्नाटक सरकारशी पत्रव्यवहार करून निर्बंध शिथिल करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे ( Satej Patil on Karnataks strict to rule to entry ) पालकमंत्र्यांनी म्हटले. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हेही वाचा-Kolhapur Airport Expansion : काहीही करा, पण एप्रिलपर्यंत कोल्हापूर विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगचे काम पूर्ण करा : सतेज पाटील

15 ते 18 वयोगटातील मुलांच्या 100 टक्के लसीकरणासाठी प्रयत्न करा-

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने उपाययोजनांबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह महापालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दुसऱ्याला लाटेतील संख्येच्या दीडपट रुग्ण म्हणजेच जिल्ह्यात तिसऱ्या लाटेमध्ये साधारणत: 24 हजार रुग्णसंख्या होण्याची शक्यता आहे. ही शक्यता गृहित धरून आवश्यक ती तयारी करा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी प्रशासना दिल्या आहेत.

हेही वाचा-MH Assembly Winter Session 2021 : वांद्रे येथील बेपत्ता मुलीचा तपास क्राईम ब्रांचकडे - सतेज पाटील

पालकमंत्र्यांनी प्रशासनाला या दिल्या सूचना ( Satej Patil Instructions list to administration )

  1. कोरोना बाधित रुग्णांचा दर अधिक असणाऱ्या तालुक्यांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. यासाठी तपासण्यांची संख्याही वाढविण्याच्या सूचना दिली.
  2. गृह विलगीकरणाद्वारे संसर्ग वाढू नये यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन होत असल्याची खात्री करण्याचेही त्यांनी यावेळी आदेश दिले.
  3. आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे या वयोगटातील 100 टक्के युवकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे.
  4. या वयोगटातील एकही लाभार्थी लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या अशा सूचनाही दिल्या आहेत.
  5. वैद्यकीय कारणास्तव लस न घेतलेल्या नागरिकांशिवाय अद्याप पहिला डोस न घेतलेल्या नागरिकांची गावनिहाय माहिती द्यावी. अशा नागरिकांना डोस देण्यासाठी यंत्रणांना विशेष प्रयत्न करावेत अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रशासना दिल्या आहेत. जिल्ह्यात 185 मेट्रिक टन ऑक्सिजनची क्षमता तयार@@ पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, की जिल्ह्यात नॉन ऑक्सिजन 11 हजार तर 4 हजार ऑक्सिजन बेड तयार आहेत. सरकारी आणि खासगी असे 404 व्हेंटिलेटर जिल्ह्यात उपलब्ध आहेत. जिल्ह्यात 185 मेट्रिक टन ऑक्‍सिजन क्षमता उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Last Updated : Jan 3, 2022, 4:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.