कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयाच्या अभ्यासिकेत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अभ्यास करणाऱ्या विध्यार्थ्यांना पिण्यासाठी आणल्या जाणाऱ्या पाण्याच्या कॅनमध्ये चक्क बेडूक आढळल्याने विद्यार्थी वर्गात संताप व्यक्त होत आहे. विद्यापीठामध्ये असणाऱ्या जलशुद्धी केंद्रामधून विद्यापीठात असणाऱ्या मुली आणि मुलांचे वसतिगृह तसेच उपहारगृहात या पाण्याचा पुरवठा केला जातो. या मध्येच बेडूक आढळून आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
अक्षम्य दुर्लक्षपणा.. शिवाजी विद्यापीठात पिण्याच्या पाण्यात आढळला जिवंत बेडूक - Kolhapur Latest News
शिवाजी विद्यापीठाच्या बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयाच्या अभ्यासिकेत विद्यार्थ्यांना पिण्यासाठी आणल्या जाणाऱ्या पाण्याच्या कॅनमध्ये बेडूक आढळून आला आहे. या मुळे विध्यार्थी वर्गात संतप व्यक्त होत आहे.