ETV Bharat / city

कोल्हापुरात कोरोना मृतांचा आकडा 2 हजार पार, सक्रिय रुग्णसंख्या 6 हजार पार

जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत चालले आहेत. दररोज 800 हून अधिक रुग्ण वाढत आहेत. शुक्रवारी तर जिल्ह्यात तब्बल 998 नवे रुग्ण आढळले आहे. तर 21 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 278 जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला आहे.

मृतांचा आकडा 2 हजार पार
मृतांचा आकडा 2 हजार पार
author img

By

Published : Apr 24, 2021, 1:05 AM IST

कोल्हापूर - जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत चालले आहेत. दररोज 800 हून अधिक रुग्ण वाढत आहेत. शुक्रवारी तर जिल्ह्यात तब्बल 998 नवे रुग्ण आढळले आहे. तर 21 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 278 जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला आहे. सद्यस्थिती जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 6 हजार 219 वर पोहोचली आहे. तर आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 61 हजार 219 एवढी झाली आहे. तर आजपर्यंतचा एकूण मृतांचा आकडा 2 हजार पार गेला आहे.

जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर नजर -
कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 61 हजार 219 वर पोहोचली आहे. त्यातील 52 हजार 994 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर एकूण 1 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आजरोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 6 हजार 217 वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 2 हजार 8 झाली आहे.

तालुक्यानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
1) आजरा - 1142
2) भुदरगड - 1464
3) चंदगड - 1338
4) गडहिंग्लज - 1882
5) गगनबावडा - 196
6) हातकणंगले - 6281
7) कागल - 1871
8) करवीर - 6876
9) पन्हाळा - 2229
10) राधानगरी - 1398
11) शाहूवाडी - 1606
12) शिरोळ - 2904
13) नगरपालिका कार्यक्षेत्रातील - 8809
14) कोल्हापुर महानगरपालिका - 19878
15) इतर जिल्ह्यातील, राज्यातील - 3345

हेही वाचा - राज्यात कोरोनाच्या नव्या 66 हजार 836 रुग्णांची नोंद; 773 रुग्णांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.