ETV Bharat / city

Tourist Spots Will Reopen : आठ दिवसांत आढावा घेऊन पर्यटन स्थळ सुरू करण्याबाबत निर्णय घेणार आदित्य ठाकरे - Aditya Thackeray

पर्यटन स्थळे बंद आहेत. राज्यातील कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. (Tourist destination in the state) आठवड्यातभरात पर्यटन स्थळे पुन्हा खुली करण्याचे संकेत पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये दिले आहेत.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे
author img

By

Published : Jan 27, 2022, 4:15 AM IST

औरंगाबाद - राज्यातील पर्यटन स्थळे बंद आहेत. राज्यातील कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. (Tourist spots will reopen) आठवड्यातभरात पर्यटन स्थळे पुन्हा खुली करण्याचे संकेत पर्यावरण व पर्यटन मंत्री (Aditya Thackeray) आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये दिले आहेत.

व्हिडिओ
पर्यटन स्थळांची पाहणीसाठी आदित्य ठाकरे जिल्ह्यात

राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. (Tourist Spots Will Reopen) गुरुवारी ते वेरूळ अजिंठा लेणी परिसराची पाहणी करणार आहेत. लेणी परिसरात असणाऱ्या अडचणी बाबत अनेक वेळा तक्रारी आहेत. त्यामुळे त्या प्रत्यक्ष जाऊन पाहणार असून पाण्याची आणि विजेच्या समस्येबाबत जाणून घेण्यासाठी जाणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. कधी नव्हे एवढी आता पर्यटनाला चालना मिळाली आहे. चांगले प्रस्ताव दिल्यास मंजूर करू असे आश्वासन अजित पवारांनी दले आहे अस आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले आहे.

क्लायमेट अँक्शन प्लॅन सुरू करणार

राज्यात वातावरणात सतत बदल होत आहेत. दुष्काळी भाग समजल्या जाणाऱ्या ठिकाणी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे राज्यात क्लायमेट अँक्शन प्लॅन सुरू करणार या प्लॅनमधून वातावरणातील बदल समजून घेणार आहे असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तर सायकल ट्रकला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. सायकल ट्रॅकमुळे अपघात होतात ही भीती मनातून काढणे गरजेच आहे.

आघाडी सरकारच काम चांगले सुरू आहे

मनपाच्या सुविधा व्हाट्स अॅवर आणण्याचा प्रयत्न आहे. स्थानिक नागरिकांना रोजगार मिळावा त्यासाठी लोकल ट्रान्सपोर्ट वाढवण्याचे प्रयत्न आहेत. यासाठी डबल डेकर इलेक्टिकल बस सुरू कराव्या असे विचारात आहे अस आदित्य ठाकरे यांनी संगीतल आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारच काम चांगले सुरू आहे अस सांगत अमित देशमुख यांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांनी बोलणे टाळले.

हेही वाचा - शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर का? राम कदम यांचा सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.