ETV Bharat / city

निवडणुकीत कामगारांना 'अच्छे दिन'; मजूर झाले पगारी कार्यकर्ते - औरंगाबाद मजूर

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चालू असल्याने अनेक उमेदवारांना कार्यकर्त्यांची गरज भासत आहे. यासाठी भाड्याने कार्यकर्ते आणण्यात येत असून, रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूरांना प्रचाराच्या कामासाठी आणले जात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चालू असल्याने अनेक उमेदवारांना कार्यकर्त्यांची गरज भासत आहे.
author img

By

Published : Oct 11, 2019, 10:55 AM IST

औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चालू असल्याने अनेक उमेदवारांना कार्यकर्त्यांची गरज भासत आहे. यासाठी भाड्याने कार्यकर्ते आणण्यात येत असून, रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूरांना प्रचाराच्या कामासाठी आणले जात आहे. दिवसभर मोलमजुरी करून जेवढे पैसे मिळत नाहीत, तेवढे दोन तासांच्या सभा किंवा रॅली मध्ये उपस्थित राहण्यासाठी मिळतात. त्यामुळे शेकडो कमगारांनी भरलेला शहरातील शाहगंज येथील कामगार नाका आता ओस पडला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चालू असल्याने अनेक उमेदवारांना कार्यकर्त्यांची गरज भासत आहे.

सध्या मोठ्या प्रमाणात सभा, रॅलींचे सत्र सुरू असल्याने अंगावर नेत्यांनी दिलेली शाल आणि हातात पक्षाचा झेंडा घेऊन येणारे बहुतांश कार्यकर्ते मजूर अड्ड्यावरून रोजंदारीवर घेतलेले आहेत. महिला असल्यास 250 ते 400 रुपये आणि पुरुष असल्यास 300 ते 500 रुपये प्रत्येक सभेमागे मिळत असल्याने मजूरांचा तात्पुरता पोटाचा प्रश्न सुटला आहे.

शहरातील कामगार साठी प्रसिद्ध असलेला शाहगंज येथील कामगार नाक्यावर रोज 500 ते 600 कामगार सकाळपासूनच कामाच्या शोधात येत असतात. गेल्या पाच वर्षांत देशात बेरोजगारी वाढली असली तरीही सध्या निवडणुकीच्या काळात मजुरांना 'अच्छे दिन' आले आहेत.

Intro:विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सध्य सुरू आहे.त्यामुळे आपली रॅली मोठी दिसावी म्हणून अनेक उमेदवार प्रयत्न करीत आहेत या साठी चक्क किरायाणे कार्यकर्ते आनले जात आहे. दिवसभर मोलमजुरी करूनही जेवढा पैसा मिळत नाही तेवढा दोन तासांच्या सभा रॅली मध्ये जाण्यासाठी मिळत असल्याने नेहमी शेकडो कमगारांनी भरलेला शहरातील शाहगंज येथील कामगार नाका ओस पडलेला दिसत आहे..

Body:सध्या महराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. प्रत्येक पक्षाचा प्रचार जोरात सुरू आहे. मोठं-मोठया सभा, रॅली निघत आहेत मात्र या रॅली आणि सभे मध्ये अंगावर रूमला आणि हातात झेंडा घेऊन येणारे बहुतांश कार्यकर्ते हे किरायाणे आणले जाणारे मजूर असतात विश्वास बसत नाही ना? हो हे खरे आहे.
औरंगाबादेत सध्या किरयाच्या कार्यकर्त्याचा ट्रेंड सुरू आहे.
महिला असल्यास 250 ते 400 रुपये आणि पुरुष असल्यास 300 ते 500 रुपये प्रत्येक रॅली,सभा असा दर सध्या सुरू आहे. शिवाय हॉटेलचे जेवणही कमगारांना दिले जात आहे
औरंगाबाद शहरातील कामगार साठी प्रसिद्ध असलेला शाहगंज येथील कामगार नाका य ठिकाणी रोज 500 ते 600 कामगार सकाळ पासून कामाच्या शोधत येत असतात.मात्र हा नका आता ओस पडला आहे. दिवसभराचे काम करून जेवढे पैशे मिळतात तेवढे एका प्रचारसभेत दोन तासात मिळत असल्याने कामगार उमेदवारांच्या प्रचाराला जात आहे. या मुळे निवडणुकीच्या काळात या मजुरांना अच्छे दिल आले आहे.

बाईट-
1)महिला कामगार
2)पुरुष कामगार
3)पुरुष कामगारConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.