ETV Bharat / city

IT Raid in Aurangabad औरंगाबादमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही आयकर विभागाची झाडझडती सुरूच - आयकर विभाग

औरंगाबादमध्ये आयकर विभागाची सुरू असलेली तपासणी सलग दुसऱ्या दिवशीही सुरू IT Raid in Aurangabad आहे. औरंगाबाद मधील व्यावसायिक सतीश व्यास यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयावर आयकर विभागाने बुधवारी पहाटे चार वाजता कारवाई सुरू केली होती. 24 तासानंतर ही कारवाई सुरू असे आहे. Income Tax Department Raids In Aurangabad continues its crackdown

IT Raid in Aurangabad
औरंगाबादमध्ये आयटीचा छापा
author img

By

Published : Sep 8, 2022, 12:44 PM IST

औरंगाबाद - औरंगाबादमध्ये आयकर विभागाची सुरू असलेली तपासणी सलग दुसऱ्या दिवशीही सुरू Income Tax Department Raids crackdown आहे. औरंगाबाद मधील व्यावसायिक सतीश व्यास यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयावर आयकर विभागाने बुधवारी पहाटे चार वाजता कारवाई सुरू केली Income Tax Department Raids In Aurangabad होती. 24 तासानंतर ही ती कारवाई सुरू असे आहे.

कारवाई आणखी एक दिवस चालण्याची शक्यता राजस्थान येथील मिड डे मिल्सच्या संदर्भात असलेल्या राजकारणी आणि व्यावसायिक यांच्यावर देशात विविध ठिकाणी झाडाझडती सुरू करण्यात आली. औरंगाबाद येथील उद्योजक सतीश व्यास व त्यांच्या कुटुंबीयांच्या निवासस्थान आणि कार्यालयावर सकाळी चार वाजता कारवाई सुरू करण्यात IT Raid in Aurangabad आली. वेगळ्या वाहनांमधून आयकर विभागाचे 56 अधिकारी शहरात दाखल झाले होते. त्यानंतर बुधवारी दिवसभर चौकशी केल्यानंतर गुरुवारी देखील ही चौकशी सुरू ठेवण्यात आली आहे. ही कारवाई आणखी एक दिवस चालेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

कारवाई करत असताना गुप्तता जालना जिल्ह्यातील स्टील व्यापाऱ्यावर धाड टाकत असताना दुल्हन हम ले जायेंगे, अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले होते. तर औरंगाबादेत सकाळपासून सुरू असलेल्या धाड सत्रात गाडीवर रक्षा स्थायी समिती अध्यायन दौरा, असे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे कारवाई करत असताना ओळख स्पष्ट न होऊ देता, गुप्तता पाळून केली जात असल्याचं दिसून येतं आहे. Income Tax Department Raids In Aurangabad continues its crackdown

हेही वाचा Income Tax Raid in Aurangabad औरंगाबादमध्ये चार ठिकाणी आयकर विभागाची धाड, व्यास कुटुंबीयांच्या बंगल्यावर पहाटे चार वाजल्यापासून कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.