ETV Bharat / city

'धनगर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावा अन्यथा, मंत्रालयासह मंत्र्यांच्या घरात मेंढरं सोडू'

धनगर आरक्षणाच्या मगणीसाठी आज पर्यंत वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन केली. प्रत्येक वेळी आश्वासन देण्यात येतात. मात्र, समाजाला न्याय मिळाला नाही. त्यामुळे आता धनगर समाज आक्रमक होईल, असा ईशारा औरंगाबादेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

author img

By

Published : Sep 21, 2020, 10:45 PM IST

dhangar leader say leave the sheep in the ministers house and ministry for reservation
धनगर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावा अन्यथा, मंत्रालयासह मंत्र्यांच्या घरात मेंढरे सोडू

औरंगाबाद - मराठा आरक्षणासोबत आता धनगर समाजाने आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतलाय. धनगर आरक्षणाचा मुद्दा मार्गी नाही लागला तर मंत्रालय आणि मंत्र्यांच्या घरात मेंढरं सोडण्याचा इशारा धनगर समाजाच्या मराठवाडा कोअर कमिटीचे भरत सोन्नर यांनी दिला.

भाजप सरकारने सत्तेत येताच धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले होते. मात्र, भाजप सरकारने धनगर समाजाचा विश्वासघात केला. आता महाविकास आघाडी सरकार आहे. या सरकारने तरी धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावायला हवा. प्रत्येक वेळी आश्वासन देण्यात येतात मात्र समाजाला न्याय मिळाला नाही. त्यामुळे आता धनगर समाज आक्रमक होईल, असा ईशारा औरंगाबादेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.धनगर आरक्षणाच्या मगणीसाठी आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन केली. भाजप सरकारने आश्वासनांखेरीज काही दिले नाही. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारने तरी आम्हाला न्याय द्यावा. या सरकारने आता तातडीने प्रश्न सोडविला नाही तर मंत्रालयात आणि मंत्र्यांच्या घरात मेंढरे सोडू, असा इशारा धनगर समाजाने दिलाय. आज औरंगाबादमध्ये मराठा समाजाच्या मराठवाडा कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत आंदोलनाबाबत चर्चा करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.