औरंगाबाद - जिल्ह्यातील ऐतिहासिक लेण्यांना जगातील वारसा स्थळ म्हणून ओळखल्या जातात. मात्र या लेण्या बौद्धांच्या जीवणाबाबत माहिती देणाऱ्या आणि बुद्धांचे तत्वज्ञानाची शिकवण देणाऱ्या आहेत. जुन्या काळी भिक्षुकी येथे येऊन अभ्यास करत असल्याची माहिती डॉ. संजय पाईकवार यांनी दिली. बुद्ध पूर्णिमा निमित्त पाहुयात इटीव्ही विशेष.....
बुद्ध पौर्णिमा विशेष, बुद्धांचे तत्वज्ञान शिकवणारा ऐतिहासिक लेण्यांचा वारसा - बुद्ध संस्कृतीचे दर्शन
औरंगाबादमध्ये ऐतिहासिक लेण्यांचा वारसा आहे. ज्यामध्ये वेरूळ लेणी, अजिंठा लेणी त्याचबरोबर औरंगाबाद लेण्यांचा समावेश आहे. या सर्व लेण्यांमध्ये बुद्ध संस्कृतीचे दर्शन घडवलं जातं. जुन्याकाळी बुद्ध ज्ञान प्राप्त करण्यासाठी अनेक भिक्षुकी तीन महिन्यांच्या अभ्यासासाठी या परिसरात येत होते. लेणी परिसरात अभ्यास करून तिथेच ज्ञान प्राप्त करायचे. या ठिकाणी बुद्धाच्या जीवनातील प्रसंग ज्ञान चित्ररूपी स्वरूपात दर्शवले आहे.
बुद्ध पौर्णिमा विशेष
औरंगाबाद - जिल्ह्यातील ऐतिहासिक लेण्यांना जगातील वारसा स्थळ म्हणून ओळखल्या जातात. मात्र या लेण्या बौद्धांच्या जीवणाबाबत माहिती देणाऱ्या आणि बुद्धांचे तत्वज्ञानाची शिकवण देणाऱ्या आहेत. जुन्या काळी भिक्षुकी येथे येऊन अभ्यास करत असल्याची माहिती डॉ. संजय पाईकवार यांनी दिली. बुद्ध पूर्णिमा निमित्त पाहुयात इटीव्ही विशेष.....
Last Updated : May 16, 2022, 1:46 PM IST