ETV Bharat / city

पेंशन धारकांना 7500 चे किमान वेतन देण्याच्या मागणीसाठी औरंगाबादमध्ये आंदोलन - पेंशन

खाजगी कर्मचाऱ्यांना एक हजार ते दीड हजार रुपये सेवानिवृत्ती वेतन मिळते. मात्र, महागाईच्या काळात हे वेतन पुरेसे नसल्याने किमान साडेसात हजार रुपये निवृत्तीवेतन मिळावे, अशी मागणी आंदोलक वृद्ध कर्मचाऱ्यांनी केली.

खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर आंदोलन केले.
author img

By

Published : Jul 16, 2019, 4:55 AM IST

औरंगाबाद- खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर आंदोलन केले. होशियारी कमिटीने दिलेला अहवाल कर्मचाऱ्यांच्या हिताचा नसल्याने त्या अहवालाची होळी करत कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.

कर्मचारी साहेबराव निकम यांची प्रतिक्रिया

खाजगी कर्मचाऱ्यांना एक हजार ते दीड हजार रुपये सेवानिवृत्ती वेतन मिळते. मात्र, महागाईच्या काळात हे वेतन पुरेसे नसल्याने किमान साडेसात हजार रुपये निवृत्तीवेतन मिळावे, अशी मागणी आंदोलक वृद्ध कर्मचाऱ्यांनी केली. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या EPS95 नॅशनल एजिटेशन कमिटीतर्फे मराठवाडा विभागातील कर्मचाऱ्यांनी भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर निदर्शने केली.

खाजगी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळावे यासाठी 1995 साली योजना सुरू केली गेली. त्यावेळी 1 ते दीड हजारांचे वेतन सुरू केले गेले. मात्र, ते वेतन महागाईच्या मानाने खूप कमी आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून आंदोलन सुरू केले असून सरकार दरबारी अद्याप मागण्या मान्य होत नसल्याने विविध मागण्यांसाठी सोमवारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

किमान 7 हजार वेतन द्यावे. वैद्यकीय भत्ता द्यावा, होशियारी कमिटीचा अहवाल मंजूर नसल्याने त्या अहवालाची होळी करून आंदोलन करत असल्याचं आंदोलक कर्मचाऱ्यांनी सांगितलं.

Intro:खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर आंदोलन केलं. होशियारी कमिटीने दिलेला अहवाल कर्मचाऱ्यांच्या हिताचा नसल्याने त्या अहवालाची होळी करत कर्मचाऱ्यांनी निदर्शन केली.

Body:खाजगी कर्मचाऱ्यांना एक हजार ते दीड हजार रुपये सेवानिवृत्ती वेतन मिळत असून महागाईच्या काळात हे वेतन पुरेस नसल्याने किमान साडेसात हजार रुपये निवृत्तीवेतन मिळावं अशी मागणी आंदोलक वृद्ध कर्मचाऱ्यांनी केली.

Conclusion:खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या EPS95 नॅशनल एजिटेशन कमिटी तर्फे मराठवाडा विभागातील कर्मचाऱ्यांनी भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर निदर्शन केली. खाजगी नौकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळावं यासाठी 1995 साली योजना सुरू केली गेली. त्यावेळी 1 ते दीड हजारांच वेतन सुरू केलं गेलं. मात्र ते वेतन महागाईच्या मानाने खूप कमी आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून आंदोलन सुरू केलं असून सरकार दरबारी अद्याप मागण्या मान्य होत नसल्याने विविध मागण्यांसाठी सोमवारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. किमान 7 हजार वेतन द्यावं. वैद्यकीय भत्ता द्यावा, होशियारी कमिटीचा अहवाल मंजूर नसल्याने त्या अहवालाची होळी करून आंदोलन करत असल्याचं आंदोलक कर्मचाऱ्यांनी सांगितलं.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.