ETV Bharat / city

Rana Couple Bail : राणा दाम्पत्याला जामीन मिळाल्यानंतर अमरावतीत युवा स्वाभिमानचा जल्लोष - Rana Couple bail by sessions court

नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि बडनेराचे आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांना राजद्रोहाच्या गुन्ह्यात जामीन मिळाला असून राणा दाम्पत्याला ( Navneet Rana And Ravi Rana Get Bail ) जामीन मिळताच अमरावती शंकर नगर स्थित राणा यांच्या निवासस्थानासमोर युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ( Yuva Swabhiman Party ) जल्लोष केला.

Rana Couple Bail
Rana Couple Bail
author img

By

Published : May 4, 2022, 4:08 PM IST

Updated : May 4, 2022, 5:10 PM IST

अमरावती - खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि बडनेराचे आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांना राजद्रोहाच्या गुन्ह्यात जामीन मिळाला असून राणा दाम्पत्याला ( Navneet Rana And Ravi Rana Get Bail ) जामीन मिळताच अमरावती शंकर नगर स्थित राणा यांच्या निवासस्थानासमोर युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ( Yuva Swabhiman Party ) जल्लोष केला.

फटाक्यांची आतषबाजी; पेढे वाटले - खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांना जामीन मिळाल्याची बातमी अमरावती जळतात राणा समर्थकांनी रवी राणा यांच्या घरासमोर फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. अनेक कार्यकर्त्यांनी नाचून आपला आनंद व्यक्त केला.

युवा स्वाभिमानचा जल्लोष

राणा कुटुंबातही आनंद - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालीसा पठणासाठी गेलेल्या राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली होती. 24 एप्रिलपासून तुरुंगवासात असणाऱ्या खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांची कारागृहातून सुटका व्हावी, याची प्रतीक्षा त्यांच्या आई-वडिलांसह दोन चिमुकले ही आतुरतेने करीत होते. आज खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांना जामीन मिळताच त्यांच्या कुटुंबीयांनीही आनंद व्यक्त केला असून राणा कुटुंबियांसोबत युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हेही वाचा - Raj Thackeray PC :...तोपर्यंत हनुमान चालीसा चालूच राहणार; 135 मशिदींवर कारवाई का नाही? राज ठाकरेंचा सवाल

Last Updated : May 4, 2022, 5:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.