ETV Bharat / city

Amravati Dargah Murder : अमरावतीत दर्ग्याच्या आवारात झोपलेल्या दोघांचा धारदार शस्त्राने खून - Two persons killed with sharp weapon

लोणी पोलीस स्टेशन अंतर्गत Loni Police Station Amaravati अमरावती-अकोला दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर दादबदशाह बाबा दर्ग्यात Dadbadshah Baba Dargah murder Amaravati अज्ञात आरोपींनी दोघांवर जीवघेणा हल्ला केला. या घटनेत दोन जण ठार 2 killed at Amaravati Dargah premises झाल्याची माहिती प्राप्त आहे.

अमरावतीत दर्ग्याच्या आवारात झोपलेल्या दोघांचा धारदार शस्त्राने खून

author img

By

Published : Sep 15, 2022, 2:23 PM IST

अमरावती : लोणी पोलीस स्टेशन अंतर्गत Loni Police Station Amaravati अमरावती-अकोला दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर दादबदशाह बाबा दर्ग्यात Dadbadshah Baba Dargah murder Amaravati अज्ञात आरोपींनी दोघांवर जीवघेणा हल्ला केला. या घटनेत दोन जण ठार 2 killed at Amaravati Dargah premises झाल्याची माहिती प्राप्त आहे.

खूनाचे रहस्य कायम - मानेवर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी समजते आहे. मृतांमध्ये दर्ग्यातील मुजावर अन्वर (50, लालखडी) आणि कारंजा येथील तौसिफ (25) यांचा समावेश आहे. रात्री दोघेही दर्ग्याच्या आवारात झोपले होते. हल्ला आणि खुनाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. हे प्रकरण आज सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. बडनेरा व लोणी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.

गळा चिरून हत्येची अमरावतीतील दुसरी घटना - अमरावतीत धारदार शस्त्राने मानेवर वार करून हत्या झालेल्या उमेश कोल्हे प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. या घटनेचा तपास एनआयए करत असून आतापर्यंत 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण चर्चेत असताना अमरावती जिल्ह्यात आता दर्गा परिसरात अशाच प्रकारे गळा कापून हत्या करण्यात आल्याने पुन्हा खळबळ माजली आहे. या हत्याकांडाचे मूळ कारण शोधण्याच्या पोलीस प्रयत्न करत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.