ETV Bharat / city

MLA Ravi Rana : 'त्या' युवतीच्या कुटुंबीयांनी खासदार नवनीत राणांचे व्यक्त केले आभार

author img

By

Published : Sep 11, 2022, 9:57 AM IST

Updated : Sep 11, 2022, 12:39 PM IST

अमरावती शहरातील हमालपुरा परिसरातील युवती मंगळवारी घरून बेपत्ता Girl missing from Amravati city झाली होती. ती घरी पोहोचल्यावर तिचे कुटुंबीय पुन्हा आमच्या घरी आले. त्यांनी तुमच्यामुळे मुलगी मिळाली असे, म्हणत खासदार नवनीत राणा MP Navneet Rana यांचे आभार व्यक्त केले, अशी माहिती आमदार रवी राणा MLA Ravi Rana यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.

MLA Ravi Rana
आमदार रवी राणा

अमरावती - शहरातील हमालपुरा परिसरातील युवती मंगळवारी घरून बेपत्ता Girl missing from Amravati city झाली होती. तिची आई, भाऊ आमच्या घरी आले. खासदार नवनीत राणा MP Navneet Rana त्यांना मुलगी शोधून काढण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती. खासदार नवनीत राणा Navneet Rana यांनी पोलिसांवर दबाव निर्माण केल्यामुळेच पोलिसांनी त्या युवतीचा शोध लावला. आता कुणी काही बोलत असले तरी, ती युती घरी पोहोचल्यावर तिचे कुटुंबीय पुन्हा आमच्या घरी आले. त्यांनी तुमच्यामुळे मुलगी मिळाली असे म्हणत खासदार नवनीत राणा यांचे आभार व्यक्त केले अशी माहिती आमदार रवी राणा MLA Ravi Rana यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.

त्या मुस्लिम युवकाला ताब्यात का घेतले? अमरावती शहरात जो काही प्रकार घडला तो लव्ह जिहादचाच प्रकार love jihad in Amravati city होता. पोलिसांनी ती मुलगी बेपत्ता झाल्यावर एका मुस्लिम युवकाला कशासाठी ताब्यात घेतले होते. याचे स्पष्टीकरण अद्यापही दिले नाही. खरं तर खासदार नवनीत राणा यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिसांवर प्रेशर निर्माण केल्यामुळेच पोलिसांनी त्या मुस्लिम युवकाकडून युवती कुठे आहे, याची माहिती घेतली. पुढे त्या युवतीला सातारा येथून ताब्यात The missing girl from Amravati city was taken into custody from Satara घेऊन अमरावतीला आणले. हा विषय दिसतो तितका साधा नाही. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी मुस्लिम युवकाला का म्हणून अटक केली होती. याचे स्पष्टीकरण द्यायला हवे असे देखील आमदार रवी राणा म्हणाले.

आता बाहेर कोण काय बोलते त्यात तथ्य नाही - ही मुलगी घरी कशी कोणाच्या प्रयत्नांमुळे परत आली, हे तिच्या कुटुंबीयांना माहिती आहे. यामुळेच तिचे कुटुंबीय आमच्या घरी येऊन गेले. आता या विषयावरून कोणी काही आरोप करीत असले तरी, त्यात काही एक तथ्य नाही. खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांवर प्रेशर निर्माण केले नसते तर, हे प्रकरण उघडकीस येणे शक्य नव्हते असे, देखील आमदार रवी राणा म्हणाले.

Last Updated : Sep 11, 2022, 12:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.