ETV Bharat / city

Ganeshotsav 2022 गणपती उत्सवात वृक्षरोपणाला प्रोत्साहन.. मूर्ती विकत घेणाऱ्यांना रोप आणि कुंडीची भेट - गणपती उत्सवात वृक्षरोपणाला प्रोत्साहन

अमरावती शहरात Amravati City एका पर्यावरण प्रेमी मूर्तिकाराकडून Environmentalist Sculptor Nilesh Kanchanpure गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी those who buy the idol करणाऱ्या, भाविकांना गणरायाच्या मूर्तीसोबत एक कुंडी आणि त्यामध्ये लावण्यासाठी एक रोपटे भेट स्वरूपात Gift of plant and pot दिली जात आहे. गणपती उत्सव काळात वृक्षारोपणाला प्रोत्साहन Encouragement of tree plantation during Ganapati festival देण्यास, हा आगळावेगळा उपक्रम राबविला जात आहे. या मूर्तिकाराला पर्यावरण प्रेमी भाविकांकडून उत्तम असा प्रतिसाद देखील मिळत आहे.

Ganeshotsav 2022
गणपती उत्सवात वृक्षरोपणाला प्रोत्साहन
author img

By

Published : Aug 31, 2022, 5:54 PM IST

अमरावती अमरावती शहरात Amravati City एका पर्यावरणप्रेमी मूर्तिकाराकडून Environmentalist Sculptor Nilesh Kanchanpure गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी those who buy the idol करणाऱ्या भाविकांना गणरायाच्या मूर्तीसोबत एक कुंडी आणि त्यामध्ये लावण्यासाठी एक रोपटे भेट स्वरूपात Gift of plant and pot दिले जात आहे. गणपती उत्सव काळात वृक्षारोपणाला प्रोत्साहन Encouragement of tree plantation during Ganapati festival देण्यासाठी हा आगळावेगळा उपक्रम राबविला जात आहे. या मूर्तिकाराला पर्यावरण प्रेमी भाविकांकडून उत्तम असा प्रतिसाद देखील मिळत आहे.

असा आहे हा उपक्रम अमरावती शहरात वृक्ष संवर्धन तसेच वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी, सदैव पुढाकार घेणारे निलेश कांचनपुरे यांचा अनेक पिढ्यांपासून मूर्ती घडविण्याचा व्यवसाय आहे. गणेशोत्सव काळात 39 वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांच्या वतीने, गणपतीच्या मूर्ती तयार करून विक्रीचा व्यवसाय केला जातो. गणपती उत्सवा दरम्यान अमरावतीकरांनी वृक्षारोपण करावे, या उद्देशाने निलेश कंचनपुरे यांनी आपल्याकडे मूर्ती घेणाऱ्या भाविकांना एक कुंडी आणि त्यासोबत एका वृक्षाचे रोप भेट स्वरूपात देत आहेत. या उपक्रमाला सामाजिक वनीकरणाच्या वतीने सहकार्य केले जात आहे. यासाठी अतिशय माफक दरात वडाळी येथील रोपवाटिकेतून सामाजिक वनीकरणाच्या वतीने, निलेश कांचनपुरे यांना विविध वृक्षांची रोपे पुरविण्यात आली. गणरायाची मूर्ती खरेदी करणाऱ्यांना एक रोप आणि त्यासोबत मातीची कुंडी यावर्षी दिली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करतांना मूर्तिकार निलेश कंचनपुरे

मूर्तीचा गाळ कुंडीत टाकून त्यामध्ये लावावे रोप अमरावती शहरात परिसरातील विहिरींमध्ये, तसेच वडाळी आणि छत्री या दोन तलावांमध्ये गणपतीचे विसर्जन केले जाते. शहरात आज देखील मोठ्या प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या विकल्या जातात. या मुर्त्या जल पर्यावरणासाठी घातक आहे. यासोबतच मातीच्या मुर्त्यांना देखील रासायनिक रंग दिले जात असल्यामुळे, या मुर्त्या देखील विहीर आणि तलावामध्ये विसर्जित केल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होतोच. यामुळे भाविकांनी 10 दिवस गणपती उत्सव साजरा केल्यावर, गणपतीच्या मूर्तीचे आपल्या घरातच एखाद्या बकेटमध्ये विसर्जन करावे. विसर्जित झालेल्या मूर्तीचा गाळ आम्ही दिलेल्या कुंडीमध्ये भरून, त्यामध्ये आमच्या वतीने दिलेले रोप लावून ते जोपासावे वाढवावे, असे आवाहन आम्ही आमच्याकडे मूर्ती खरेदी करण्यासाठी येणाऱ्या भाविकांना करीत असल्याचे, निलेश कंचनपुरे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

हेही वाचा Ashok Chavan to welcome ganapati Bappa अशोक चव्हाण यांच्या घरी बाप्पाची स्थापना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.