ETV Bharat / city

अमरावतीच्या पूर्णा नदीत बचाव पथकाची बोट उलटली, सर्व सुखरूप

गणेश विसर्जनादरम्यान पूर्णा नदीच्या पुलाजवळ गौरखेडा येथील ४ युवक बुडाले होते. त्यापैकी तिघांचा शोध लागला.  मात्र, एकाचा शोध घेण्यासाठी मंगळवारी नागपूर येथील एसडीआरएफ पथकाची शोधमोहीम सुरू होती. यावेळी ही घटना घडली.

author img

By

Published : Sep 18, 2019, 4:48 PM IST

Updated : Sep 18, 2019, 5:13 PM IST

अमरावतीच्या पूर्णा नदीत बचाव पथकाची बोट उलटली

अमरावती- जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील वाठोडा शुकलेश्वर येथे गणेश विसर्जनादरम्यान पूर्णा नदीच्या पुलाजवळ गौरखेडा येथील ४ युवक बुडाले होते. यामध्ये तिघांचा शोध लागला. मात्र, एकाचा शोध घेण्यासाठी मंगळवारी नागपूर येथील एसडीआरएफ पथकाची शोधमोहीम सुरू होती. यावेळी अचानक पाण्याच्या वेगाने बोट उलटून बोटमधील ५ जण नदीपात्रात पडले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून गावकऱ्यांनी व बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांनी बोट बाहेर काढली.

अमरावतीच्या पूर्णा नदीत बचाव पथकाची बोट उलटली

हेही वाचा - मेळघाटातील शिरपूरमध्ये शेतात वीज पडून चार आदिवासी गंभीर जखमी

Intro:अमरावतीच्या पूर्णा नदीत बचाव पथकाची बोट उलटली, सर्व सुखरूप

- अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील वाठोडा शुकलेश्वर येथे गणेशवीसर्जन दरम्यान पूर्णा नदीच्या पुलाजवळ गौरखेडा येथील ४ युवक बुडाले होते.यामध्ये तिघांचा शोध लागला मात्र एकाचा शोध घेण्यासाठी नागपूर येथील एसडीआरएफ शोध मोहीम करत असताना मंगळवारी अचानक पाण्याच्या ओहाणे बोट उलटली. बोटमध्ये असलेले ५ जण नदीपात्रात पडले, कोणतीही जिवीत हानी झाली नसून गावकऱ्यानी व बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांनी बोट बाहेर काढलीBody:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Sep 18, 2019, 5:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.