ETV Bharat / city

अमरावती बसस्थानकात चालक वाहकांच्या जीवाशी खेळ - ST

अमरावती बसस्थानकातील चालक वाहकांच्या प्रवासी निवाऱ्याची अवस्था विदारक आहे. या निवाऱ्याच्या छताला गळती लागली आहे.

अमरावती बसस्थानकातील चालक वाहकांच्या प्रवासी निवाऱ्याची विदारक परिस्थिती
author img

By

Published : Jul 30, 2019, 4:50 PM IST

अमरावती- विभागाचे मध्यवर्ती ठिकाण अमरावती हे असून पाचही जिल्हाच्या बसेस अमरावतीच्या बसस्थानकातुन जातात. मात्र, ज्या चालक वाहकांच्या भरवशावर जनतेची सुरक्षा अवलंबून आहे. त्या चालक वाहकांच्या प्रवासी निवाऱ्याची अवस्था विदारक आहे. या निवाऱ्याच्या छताला गळती लागली आहे.

अमरावती बसस्थानकातील चालक वाहकांच्या प्रवासी निवाऱ्याची विदारक परिस्थिती

चालक वाहकांच्या निवाऱ्याच्या छताला गळती लागली असून शौचालय व बाथरूमची स्वच्छताच केली जात नसल्याने या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. याच परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप यांनी.

Intro:अमरावती बसस्थानकात चालक वाहकांच्या जीवाशी खेळ

अमरावती अँकर
अमरावती हे विभागाचे मध्यवर्ती ठिकाण असून पाचही जिल्हाच्या बसेस याच अमरावतीच्या बसस्थानकातुन जातात मात्र ज्या चालक वाहकांच्या भरवश्यावर जनतेची सुरक्षा अवलंबून आहे त्या चालक वाहकांच्या प्रवासी निवाऱ्याची अवस्था विदारक आहें या निवाऱ्याच्या छताला गळती लागली आहे
चालक वाहकांच्या निवाऱ्याच्या छताला गळती तर सौचालय व बाथरूमची स्वच्छताच केली जात नसल्याने या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे .त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे याचं परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप यांनी.

Body:अमरावती

Conclusion:अमरावती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.