अमरावती : परतवाडावरून अंजनगाव सुर्जीच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या एका ट्रकने रस्त्यावर आलेल्या सुमारे शंभर मेंढ्या चिरडल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास सावळी दातुरा या गावालगत झालेल्या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
अमरावती : परतवाडा-अंजनगाव मार्गावर ट्रकने चिरडल्या शंभर मेंढ्या - ट्रकने चिरडल्या शंभर मेंढ्या
परतवाडावरून अंजनगाव सुर्जीच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या एका ट्रकने रस्त्यावर आलेल्या सुमारे शंभर मेंढ्या चिरडल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास सावळी दातुरा या गावालगत झालेल्या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अमरावती : परतवाडा-अंजनगाव मार्गावर ट्रकने चिरडल्या शंभर मेंढ्या