अमरावती - अमरावतीच्या जयस्तंभ चौकातून इरविन चौकाच्या दिशेने जात असलेल्या एका कारने शनिवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. परंतु वाहन चालकाच्या सतर्कतेमुळे कुठलीही जीवितहानी झाली नसून कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान अग्निशामक दलाच्या वतीने आग आटोक्यात आणली आहे.
अमरावतीच्या जयस्तंभ चौकात बर्निंग कारचा थरार.. - burning car amravati
अमरावतीच्या जयस्तंभ चौकातून इरविन चौकाच्या दिशेने जात असलेल्या एका कारने शनिवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. परंतु वाहन चालकाच्या सतर्कतेमुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही.
अमरावतीच्या जयस्तंभ चौकात बर्निंग कारचा थरार
अमरावती - अमरावतीच्या जयस्तंभ चौकातून इरविन चौकाच्या दिशेने जात असलेल्या एका कारने शनिवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. परंतु वाहन चालकाच्या सतर्कतेमुळे कुठलीही जीवितहानी झाली नसून कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान अग्निशामक दलाच्या वतीने आग आटोक्यात आणली आहे.
Last Updated : Jan 24, 2021, 2:35 AM IST