ETV Bharat / business

Vegetables rates today : एपीएमसी मार्केटमध्ये शेवगा पडवळ व घेवड्याचे दर वाढले; इतर भाज्यांचे दर स्थिर

गृहींणीसाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजीपाला होय. भाजीपाल्याच्या दरात दररोज बदल होतात. आज एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर काय आहेत, जाणून घेऊ या.

Vegetables rates today
भाज्यांचे दर
author img

By

Published : Jan 12, 2023, 9:01 AM IST

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० जुड्याप्रमाणे मेथीच्या दरात ८०० रुपयांची वाढ झाली आहे. कोथिंबीरच्या दरात ८०० रुपयांची वाढ झाली आहे. १०० किलोप्रमाणे भेंडीच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. तोंडलीच्या दरात दीड हजार रुपयांची वाढ झाली आहे. घेवडाच्या दरात ८०० रुपयांची वाढ झाली आहे. गवारच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

Vegetables rates today
भाज्यांचे दर
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ५००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २५०० रुपये ते ३००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २००० रुपये ते २५०० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २५०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २८०० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५३०० ते ६५००रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ४५०० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३००० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते २८०० रुपये.

फळभाज्यांचे दर : कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ७०० रुपये ते ८०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३४०० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ७५०० रुपये ते ९००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे २९०० रुपये ते ३४०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २६०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५००० रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये.

पालेभाज्या : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १६०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १८०० रुपये ते २००० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १६०० रुपये ते १८०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २००० रुपये ते ३००० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३०० रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये २००० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ९०० रुपये.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.