ETV Bharat / business

Vegetables rates today : एपीएमसी मार्केटमध्ये शेपू व पावट्याचे दर वाढले; इतर भाज्यांचे दर स्थिर - एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर

गृहींणीसाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजीपाला होय. भाजीपाल्याच्या दरात ( Vegetables Rate Today ) दररोज बदल होतात. आज एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर काय आहेत. जाणून घेऊ (Vegetables Rate Today in APMC Market) या.

Vegetables rates today
भाज्यांचे दर
author img

By

Published : Jan 10, 2023, 10:15 AM IST

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० जुड्याप्रमाणे शेपूच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. १०० किलोप्रमाणे पावट्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ५००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३००० रुपये ते ३५०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो १८०० रुपये ते २००० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २५०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ७०० रुपये ते ८०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २६०० रुपये, गवार प्रति १०० किलो प्रमाणे रुपये ५५०० ते ७००० रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० ते ३६०० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २२०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते १८०० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ७०० रुपये ते ८०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये. ( Vegetables Rate Today in APMC Market )

ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २५०० रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ७००० रुपये ते ८००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३६०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २६०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४००० रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये. ( Vegetables Rate Today )

पालेभाज्या : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते १८०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये १२०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १५०० रुपये ते २००० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १२०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते २८०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ७०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ३०० रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये २५०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १२०० रुपये.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.