ETV Bharat / business

Vegetables Rate Today : नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये 'या' भाजीपाल्यांच्या दरात वाढ

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० जुडयांप्रमाणे सर्व पालेभाज्यांचे दर वाढलेले पाहायला मिळाले. १०० किलो प्रमाणे फळ भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

Vegetables Rate Today
एपीएमसी मार्केट
author img

By

Published : Dec 20, 2022, 7:26 AM IST

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Mumbai Agricultural Produce Market Committee ) १०० किलो प्रमाणे मिरचीच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. पावट्याच्या दरात १००० रुपयांची वाढ झाली आहे. दोडक्याच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २८०० रुपये ते ३००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २००० रुपये ते २५०० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे, १७०० रुपये ते २००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ६०० रुपये ते ७०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते ३००० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५००० ते ६००० रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २२०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २५०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ७०० रुपये ते ८०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २५०० रुपये इतकी किंमत आहे.

ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २५००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २६००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ९००० रुपये ते १०००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३६०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ७०० रुपये ते ८०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, वालवड प्रति १०० किलो २५०० रुपये ते ३००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० रुपये ते ४५००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये इतकी किंमत आहे.

Vegetables Rate Today
एपीएमसी मार्केट

पालेभाज्या : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १६०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १६०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते १००० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १००० रुपये ते १४०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते १००० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ४०० रुपये ते ५०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये इतकी किंमत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.