ETV Bharat / business

Vegetables rate Today : एपीएमसी मार्केटमध्ये मुळा तोंडली मिरची, वांगी दोडका व शेवग्याच्या दरात वाढ; इतर भाज्यांचे दर स्थिर

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० जुडयांप्रमाणे पातीच्या मुळ्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

Vegetables rate Today
एपीएमसी मार्केट
author img

By

Published : Nov 18, 2022, 8:51 AM IST

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० जुडयांप्रमाणे पातीच्या मुळ्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. १०० किलोंप्रमाणे तोंडली व मिरचीच्या दरात १००० रुपयांची वाढ झाली आहे. वांग्याच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. दोडक्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली. शेवग्याच्या शेंगांच्या दरात ४००० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :

भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३२०० रुपये ते ३४०० रुपये
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २५०० रुपये ते ३००० रुपये
लिंबू प्रति १०० किलो २००० रुपये ते २५०० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे,३३०० रुपये ते ३६०० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये

गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ४५०० ते ६०००रुपये
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५००० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते ३००० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये

कारली प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते २८०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते २००० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४५०० रुपये

पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ९५०० रुपये ते १२००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ११०० रुपये ते १२०० रुपये

टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ३६०० रुपये ते ४००० रुपये
तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ७००० रुपये ते ८००० रुपये
वालवड प्रति १०० किलो ४००० रुपये ते ५००० रुपये

वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३६०० रुपये
वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २९०० रुपये ते ३४०० रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६०००रुपये
मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये

पालेभाज्या
कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते ३००० रुपये
कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २५०० रुपये
कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १६०० रुपये
मेथी नाशिक प्रति १०० जुडया२०००रुपये ते २५०० रुपये

मेथी पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १८०० रुपये
मुळा प्रति १०० जुड्या ३००० रुपये ते रुपये ३५००
पालक नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १६०० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या८००रुपये ते १००० रुपये
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १८०० रुपये २४०० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये १६०० रुपये

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.