मुंबई - राज्यातील सोने आणि चांदीचे दर 'ईटीव्ही भारत' तुम्हाला दररोज दाखवणार आहे. कोणत्या शहरात सोन्याचा आणि चांदीचा दर किती आहे, याची माहिती आम्ही पोहोचवणार आहे. चला तर आज कोणत्या शहरात सोन्याचा आणि चांदीचा दर किती याविषयीची ग्राफिक्सच्या माध्यमातून माहिती घेऊया...
जळगाव - सोनं खरेदी करण्यासाठी जळगाव सुवर्णनगरी आहे. जळगावात आज सोन्याचा भाव 53 हजार 100 इतका असुन चांदीचा भाव हा 70 हजार 911 इतका आहे. कसदार सोनं म्हणून ओळख असलेल्या जळगाव सुवर्णनगरीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली. पारंपारिक सोन्याचे दागिने, पेशवाई कंठी हार, मंगळसूत्र, कानातले यांसह विदेशी दागिन्यांचे प्रकार देखील बाजारात उपलब्ध असल्याने सोने खरेदी करण्याचा उत्साह आहे.
नागपूर -
कोल्हापूर -
नाशिक -