मुंबई : देशातील प्रमुख शहरात सोन्याचे दर हे गुरूवारी जसे 57,000 च्या आसपास होते. तसेच काही ठिकाणी ते जास्त महाग होते. तेच दर आता आज शुक्रवार दि. 10 फेब्रुवारी रोजी 57,600 च आसपास आहेत. काही ठीकाणी ते बदलले आहेत. गेल्या आठवड्यात सोमवारी चांदीचा दर 68,149 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. दुसरीकडे, शुक्रवारी चांदीचा दर 69,539 रुपये प्रति किलोच्या पातळीवर बंद झाला होता. आज सोने चांदीचे दर किती आहेत, ते पाहूयात.
स्वर्णरेखा नदी : सोन्याची नदी झारखंड राज्यात वाहते आणि तिचे नाव स्वर्णरेखा नदी असे आहे. सोन्याच्या उपलब्धतेमुळे या नदीला स्वर्णरेखा नदी दिले आहे. ही नदी झारखंडशिवाय पश्चिम बंगाल आणि ओडिशा येथेही वाहते. ही नदी झारखंडची राजधानी रांचीपासून १६ किमी अंतरावर उगम पावते आणि थेट बंगालच्या उपसागरात येते.आज सोनेचे दर स्थिर आहेत. 22 कॅरेट आणि 24 कॅरेटच्या एक आणि आठ ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे पाहूया.
आजचा सोन्याचा दर ? : आज 1 ग्रॅम सोन्याची किंमत ₹ 5,760, 8 ग्रॅम ₹ 46,080 , 10 ग्रॅम ₹ 57,600, 100 ग्रॅम ₹5,76,000 आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत पुढीलप्रमाणे आहे. आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,716, 8 ग्रॅम ₹45,344, 10 ग्रॅम ₹57,160, 100 ग्रॅम ₹5,71,600 आहे. शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर पुढीलप्रमाणे आहे. प्रमुख शहर आजची किंमत कालची किंमत जाणून घेऊ या. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹ 52,285 मुंबईत ₹57,710, दिल्लीत ₹57,860, कोलकाता ₹57,710, हैदराबाद ₹57,710 आहेत. गुरूवारी दि. 9 रोजी देशाच्या प्रुमख शहरांमध्ये काल सोन्याचा दर पुढीलप्रमाणे होता. चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹53,830 होते, मुंबईत ₹52,750, दिल्लीत ₹52,900, कोलकाता ₹52,750, हैदराबाद ₹52,750 होते.
चांदीचे आजचे दर : आज शुक्रवार ( दि.10 रोजी ) 1 ग्रॅम चांदीची किंमत 71.35 रुपये आहे. तर एक किलो चांदीचा भाव 71,350 रुपये इतका झाला आहे. कालपेक्षा आज चांदीच्या दरात काहीसा बदल झालेला आहे. आज चांदी 1 ग्रॅम ₹71.35, 8 ग्रॅम ₹570.80, 10 ग्रॅम ₹713.50, 100 ग्रॅम ₹7,135, 1 किलो ₹71,350 दर आहेत. तर प्रमुख शहरांतील चांदीचा दर काय आहेत ? ते जाणून घेऊ या. चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹7,350, मुंबईत ₹71350, दिल्लीत ₹71350, कोलकाता ₹71350, बंगळुरू ₹7350, हैद्राबाद ₹7350 आहेत. गुरूवार दि. 9 रोजी चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर चेन्नईत ₹7400, मुंबईत ₹7140, दिल्लीत ₹7140, कोलकाता ₹7140, बंगळुरू ₹7400, हैद्राबाद ₹7400 आहेत. केरळमध्ये ₹7400, पुण्यामध्ये ₹7140, सुरतमध्ये ₹7140, नागपूरमध्ये ₹7140 असा देशाच्या प्रमुख शहरातील चांदीचा जर होता.
हेही वाचा : Today Gold Silver Rates: खरेदीदारांसाठी खूशखबर! या आठवड्यात सोने १७०० रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर