ETV Bharat / business

Today Gold Silver Rate: खरेदीकरांसाठी सुवर्ण काळ! जाणून घ्या आजचे सोने चांदीचे नवे दर - Know Todays New Gold and Silver Rates

सोन्याच्या किंमतीत आज कोणतेही बदल झालेले नाहीत. तर दुसरीकडे चांदीच्या किंमतीत 100 रुपयांची वाढ झाली आहे. देशाच्या विविध शहरांतील आजचे सोने चांदीचे दर येथे पहा.

Today Gold Silver Rate
सोन्याच्या किंमती
author img

By

Published : Jan 31, 2023, 6:58 AM IST

मुंबई: सोने चांदीच्या किंमतींवर परिणाम करणारे घटक म्हणजे महागाई महागाईच्या काळात आपले चलन कमकुवत होते आणि अशा परिस्थितीत लोक सोन्याच्या रूपात पैसे ठेवतात. यामुळे सोन्याची मागणी वाढते ज्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होते. सोन्याची किंमत रिझर्व्ह बँकेने आणलेल्या आर्थिक धोरणातील बदलांवर अवलंबून असते. ज्यामुळे दिल्लीतील सध्याच्या सोन्याच्या किंमतीवर परिणाम होतो. आरबीआयने व्याजदर वाढवल्यास, लोक बचत खाती, मुदत ठेवी, सरकारी रोखे इत्यादींमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्यांचे सोने विकण्यास सुरुवात करतात.

Today Gold Silver Rate
सोने चांदी दर

काय आहे आजचा भाव?: आज सोनेचे दर स्थिर आहेत. 22 कॅरेट आणि 24 कॅरेटच्या एक आणि आठ ग्रॅम सोन्याचा भाव किती आहे पाहु या. 22 कॅरेट सोन्याची किंमत पुढीलप्रमाणे आहे. आज 1 ग्रॅम सोन्याची किंमत ₹5,265, 8 ग्रॅम ₹42,120, 10 ग्रॅम ₹52,650, 100 ग्रॅम ₹5,26,500 आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत पुढीलप्रमाणे आहे. आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,744, 8 ग्रॅम ₹45,952, 10 ग्रॅम ₹57,440, 100 ग्रॅम ₹5,74,400 आहे. शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर पुढीलप्रमाणे आहे. प्रमुख शहर आजची किंमत कालची किंमत जाणून घेऊ या. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹53,500, मुंबईत ₹52,650, दिल्लीत ₹52,800, कोलकाता ₹52,650, हैदराबाद ₹52,650 आहेत.

चांदीचे आजचे दर: चांदीच्या भावाचे बोलायचे झाले तर यामध्येही घसरण झाली आहे. 29 जानेवारी रोजी बाजारात चांदीच्या भावात बदल झाला नाही. यानुसार आता 1 ग्रॅम चांदीची किंमत 74.20 रुपये तर एक किलो चांदीचा भाव 72,200 रुपये इतका झाला आहे.कालपेक्षा आज चांदीच्या दरात काही बदल झालेला नाही.आज चांदी 1 ग्रॅम ₹72.40, 8 ग्रॅम ₹579.20, 10 ग्रॅम ₹724, 100 ग्रॅम ₹7,240, 1 किलो ₹72,400 दर आहेत. तर प्रमुख शहरांतील चांदीचा दर काय आहेत ? ते जाणून घेऊ या. चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹747, मुंबईत ₹724, दिल्लीत ₹724, कोलकाता ₹724, बंगळुरू ₹747, हैद्राबाद ₹747 आहेत. हॉलमार्क केलेल्या सोन्याचा दर कसा ठरवला जातो? : सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. अमेरिकन डॉलरच्या कामगिरीचा भारतातील सोन्याच्या दरावर खूप प्रभाव पडतो. डॉलरच्या घसरणीमुळे रुपयात, सोन्याच्या किंमतीत वाढ होईल आणि डॉलरची किंमत वाढल्यास उलट होऊ शकते.

हेही वाचा : Today Gold Silver Rate आठवडामध्ये सोन्याच्या दरात पाच हजारांची घट वाचा आजचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.