Todays gold rate भाऊबीजेला बहिणींची सोन्याच्या दागिन्यांना पसंती, पहा आजचे सोन्याचे दर - Bhau Beej
दिवाळीमधील भाऊबीज ( Bhau Beej ) हा सण विशेष मानला जातो. या दिवशी बहिण भावाला ( Sister waves to brother ) ओवाळते. त्या बदल्यात बदल्यात भाऊ बहिणीला भेटवस्तू ( Diwali Celebration ) देतो. वाचा, आजचे सोन्याचे दर
सोने दर
By
Published : Oct 26, 2022, 7:00 AM IST
नवी दिल्ली - यंदाच्या दिवाळीत व्यापाऱ्यांसाठी (Gold prices fall) अच्छे दिन दिसून आले. भाव घटल्याने यंदाच्या दिवाळीत (Gold Purchase Increased on occasion of Diwali) सोने खरेदीत वाढ झाली आहे. जाणून घ्या, आजचे प्रमुख महानगरांसह पुणे ( Pune gold rate ) , मुंबईमधील ( Mumbai gold rate ) सोन्याचे दर
ग्रॅम
22 कॅरेट सोन्याचा आजचा दर ( रुपयामध्ये)
22 कॅरेट सोन्याचा कालचा दर ( रुपयामध्ये)
किंमतीमधील फरक
1
4,685
4,701
-16
8
37,480
37,608
-128
10
46,850
47,010
-160
100
4,68,500
4,70,10
-1,600
शहर
२२ कॅरेट सोन्याचा आजचा दर ( रुपयामध्ये)
२४ कॅरेट सोन्याचा आजचा दर ( रुपयामध्ये )
चेन्नई
47,400
51,720
मुंबई
46,850
51,110
पुणे
46,880
51,140
हैदराबाद
46,850
51,110
बंगळुरू
46,900
51,160
दिवाळीत अनेक जण बहिणीला देतात दागिने भेट- दिवाळीमधील भाऊबीज ( Bhau Beej ) हा सण विशेष मानला जातो. या दिवशी बहिण भावाला ( Sister waves to brother ) ओवाळते. त्या बदल्यात बदल्यात भाऊ बहिणीला भेटवस्तू ( Diwali Celebration ) देतो. तेव्हा घरातले वडिल धारी माणसे बहिणीसाठी बाजारातून भेटवस्तू आणतात. आणि लहान भावाला देतात. जेणेकरून तो त्याच्या लहान बहिणी भेट देऊ शकतो. आता अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. ऑनलाईन गिफ्ट पाठवणे, पैसे देणे असे अनेक मार्ग निर्माण झाले आहेत.
ग्रॅम
24 कॅरेट सोन्याचा आजचा दर ( रुपयामध्ये)
24 कॅरेट सोन्याचा कालचा दर ( रुपयामध्ये)
किंमतीमधील फरक
1
5,111
5,129
-18
8
40,888
41,032
-144
10
51,110
51,290
-180
100
5,11,100
5,12,900
-1,800