ETV Bharat / business

Elon Musk Buy Twitter : एलन मस्कने दिला ट्विटर खरेदी करण्याचा प्रस्ताव - एलन मस्क ट्विटर

टेस्लाचे सीईओ एलोन मस्क ट्विटरचे 100% शेअर्स खरेदी करण्यास तयार आहेत. त्यांनी गुरुवारी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरसाठी US $ 41.39 बिलियनची ऑफर दिली. प्रति शेअर $54.20 ची खरेदी करण्यासाठी ही सर्वोत्तम बोली असल्याचे त्यांनी सांगितले.

ELON MUSK
ELON MUSK
author img

By

Published : Apr 14, 2022, 6:38 PM IST

वॉशिंगटन : टेस्लाचे सीईओ एलोन मस्क ट्विटरचे 100% शेअर्स खरेदी करण्यास तयार आहेत. त्यांनी गुरुवारी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरसाठी US $ 41.39 बिलियनची ऑफर दिली. प्रति शेअर $54.20 ची खरेदी करण्यासाठी ही सर्वोत्तम बोली असल्याचे त्यांनी सांगितले. एलन मस्कने बुधवारी ट्विटरला पत्र पाठवून उर्वरित शेयर्स खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला.

ट्विटरला प्रायवेट कंपनी बनण्याची गरज

"मी ट्विटरमध्ये गुंतवणूक केली कारण माझा विश्वास आहे की जगभरातील लोकांसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. आणि माझा विश्वास आहे की कार्यशील लोकशाहीसाठी ही सामाजिक गरज आहे," मस्क यांनी स्टॉक एक्सचेंज ब्रीफिंगमध्ये सांगितले.' माझी गुंतवणूक केल्यानंतर, मला जाणवले की कंपनी सामाजिक अत्यावश्यकतेची पूर्तता करणार नाही . ट्विटरला खाजगी कंपनी बनवण्याची गरज आहे.

मस्क ट्विटरच्या संचालक मंडळात समावेश नाही

11 एप्रिल रोजी, ट्विटर इंकचे सीईओ पराग अग्रवाल यांनी सांगितले की, टेस्लाचे सीईओ एलोन मस्क ट्विटरच्या संचालक मंडळात सामील होणार नाहीत. मस्क हे ट्विटरचे सर्वात मोठे शेअरहोल्डर आहेत. "अ‍ॅलनची बोर्डावर नियुक्ती अधिकृतपणे होणार होती.

हेही वाचा - Petrol Diesel New Rates : महागाईच्या झळा! पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर; वाचा स

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.