मुंबई - बिटकॉइन ( BTC ) आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये ऐतिहासिक अशी घसरण झाल्यानंतर बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. 2 आठवड्यापूर्वी बिटकॉइनची किंमत जवळपास ६ लाखांनी घसरली होती. बिटकॉइन या महिन्यातही पुन्हा एकदा घसरणीच्या मार्गावर ( Todays Bitcoin Rate ) आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १७ लाख रुपये इतकी आहे.
आजचा बिटकॉइनचा दरआज बिटकॉइनचा दर- आंतरराष्ट्रीय बाजारात २१ हजार ५१३ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १७ लाख रुपये इतका आहे.
आजचा इथेरिअम कॉईनचा दरआज इथेरिअम कॉइनचा दर- आंतरराष्ट्रीय बाजारात १ हजार २१२ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात 96 हजार 966 रुपये इतका आहे.
आजचा डोज कॉईनचा दरआज डोज कॉइनचा दर- आंतरराष्ट्रीय बाजारात ०.०६९ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ५.४९ रुपये इतका आहे.
हेही वाचा - Todays Gold Rates : सोने- चांदीच्या दरात काही शहरांमध्ये वाढ.. तर काही शहरांमध्ये दर स्थिर.. पहा आजचे दर