ETV Bharat / business

Skoda Auto India : फेब्रुवारीमध्ये स्कोडाच्या 4,503 युनिट्सची विक्री - स्कोडा भारताचा रेव्हेन्यू

स्कोडा ऑटो इंडियाने ( Skoda Auto India ) नुकतीच मध्यम आकाराच्या (SUV Kushaq) ची गाडी बाजारात आणली. गेल्या महिन्यात 4,503 युनिट्सच्या विक्रीत त्यांनी पाच पटीने वाढ नोंदवली. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने 853 मोटारींची विक्री केली होती.

Skoda Auto
Skoda Auto
author img

By

Published : Mar 1, 2022, 3:58 PM IST

नवी दिल्ली : स्कोडा ऑटो इंडियाने (Skoda Auto India) मंगळवारी त्याच्या मध्यम आकाराच्या SUV Kushaq गाडीची 4,503 युनिट्सच्या विक्रीत पाच पटीने वाढ नोंदवली. गेल्या वर्षी महिन्यात कंपनीने 853 मोटारींची विक्री केली होती. फेब्रुवारी 2022 मधील विक्री प्रामुख्याने ( Kushaq SUV ) द्वारे चालविली गेल्याचे स्कोडा ऑटो इंडियाने (Skoda Auto India) एका निवेदनात म्हटले आहे.

स्कोडा इंडिया भारतात स्कोडा ऑटोने (Skoda Auto India ) शंभर ग्राहक करण्याचे स्वप्न आहे. ही गाडी स्लाव्हिया 1.0 साठी हे योग्य आहे. TSI आणि स्लाव्हिया 1.5 TSI सेडान या गाड्या स्कोडाची शान वाढवतील. स्कोडाने 28 फेब्रुवारीला स्कोडा स्लाव्हिया 1.0 TSI सेडान सादर केली. नंतर स्लाव्हिया 1.5 TSI मार्चमध्ये बाजारात येईल.

हेही वाचा - मारुती सुझुकीकडून वाहनांच्या किमतीत वर्षभरातच तिसऱ्यांदा होणार दरवाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.