ETV Bharat / business

मुंबई शेअर बाजार निर्देशांकात दिवसाखेर ४४० अंशांची घसरण - share market live news

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ४४०.७६ अंशाने घसरून ५०,४०५.३२ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर १४२.६५ अंशाने घसरून १४,९३८.१० वर स्थिरावला.

Share market update
शेअर बाजार न्यूज
author img

By

Published : Mar 5, 2021, 4:36 PM IST

मुंबई - शेअर बाजार निर्देशांक दिवसाखेर ४४० अंशाने घसरला आहे. निफ्टीचा निर्देशांक घसरून १५,००० हून कमी राहिला आहे. जागतिक बाजारातील स्थितीमुळे शेअर बाजार निर्देशांकात घसरण झाली आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक दिवसाखेर ४४०.७६ अंशाने घसरून ५०,४०५.३२ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक दिवसाखेर १४२.६५ अंशाने घसरून १४,९३८.१० वर स्थिरावला.

हेही वाचा-'कर मिळविण्याकरता केंद्र जनतेला महागाईच्या दलदलीमध्ये ढकलत आहे'

अमेरिकेत रोख्यांवरील मिळणाऱ्या परताव्यात वाढ झाली आहे. विदेशी गुंतवणुकदारांनी गुरुवारी २२३.११ कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली आहे. फॉरेक्स मार्केटमध्ये रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत १९ पैशांनी घसरले आहे. यामुळे एका डॉलरसाठी ७३.०२ रुपये मोजावे लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर १.२ टक्क्यांनी वधारून प्रति बॅरल ६८.११ डॉलर आहेत.

हेही वाचा-रिलायन्सकडून सर्व कर्मचाऱ्यांसह कुटुंबाला मिळणार मोफत लस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.