ETV Bharat / business

शेअर बाजार निर्देशांक २०० अंशांनी वधारला; 'या' कंपन्यांचे वधारले शेअर - शेअर बाजार न्यूज

विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी ३३४.७४ कोटी रुपयांच्या शेअरची भांडवली बाजार बुधवारी विक्री केली आहे. मे महिन्यातील डेरिटिव्हजची मुदत संपत असल्याने शेअर बाजाराचा निर्देशांक वधारत आहे.

मुंबई शेअर बाजार
मुंबई शेअर बाजार
author img

By

Published : May 28, 2020, 11:49 AM IST

मुंबई - शेअर बाजार खुला होताना निर्देशआंक २०० अंशांनी वधारला आहे. एचडीएफसी ट्विन्स, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर वधारले आहेत. मुंबई शेअर बाजार खुला होताना निर्देशांक २०० अंशांनी वधारून ३१,८९९.३१ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ८१.२० अंशांनी वधारून ९,३९६.१५ वर पोहोचला.

हेही वाचा-टाळेबंदीच्या संकटातही व्यवसाय संधी; मास्क विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल

या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर

ओएनजीसीचे शेअर सर्वाधिक ३ टक्क्यापर्यंत वधारले आहेत. त्यापाठोपाठ टाटा स्टील, एल अँड टी, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इंडुसइंड बँक आणि अॅक्सिस बँकेचे शेअर वधारले आहेत. तर दुसरीकडे एम अँड एम, आयटीसी, इन्फोसिस, बजाज ऑटो, टीसीएस आणि एचसीएल टेकचे शेअर घसरले आहेत.

हेही वाचा-कोरोना महामारीचा तडाखा; बोईंगमधील १२ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा

मागील सत्रात मुंबई शेअर बाजार ९९५.९२ अंशांनी वधारून ३१,६०५.२२ वर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक २८५.९० अंशांनी वधारून ९,३१४.९५ स्थिरावला.

विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी ३३४.७४ कोटी रुपयांच्या शेअरची भांडवली बाजार बुधवारी विक्री केली आहे. मे महिन्यातील डेरिटिव्हजची मुदत संपत असल्याने शेअर बाजाराचा निर्देशांक वधारत आहे. असे असले तरी, देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.