ETV Bharat / business

मोदींच्या विजयाने शेअर बाजार वधारला.. निर्देशांक ६२३ अंशाने वाढून शेअर मार्केट बंद - शेअर बाजार

पूर्वीच्या एनडीएच्या काळातील सुधारणा सुरुच राहणार असल्याचा बाजार विश्लेषकांना विश्वास वाटतो.

author img

By

Published : May 24, 2019, 7:37 PM IST

मुंबई - एनडीएचे स्थिर सरकार स्थापन होत असल्याने गुंतवणूकदार आश्वस्त झाले आहेत. त्याचा आजही शेअर बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आला. शेअर बाजार बंद होताना निर्देशांक ६२३ अंशाने वाढ होवून ३९,४३४.७२ वर पोहोचला. निफ्टीच्या निर्देशांकातही १८७ अंशाची वाढ होवून निर्देशांक हा ११,८४४.१० वर पोहोचला.

पूर्वीच्या एनडीएच्या काळातील सुधारणा सुरुच राहणार असल्याचा विश्लेषकांना विश्वास वाटतो. आयसीआयसीआय बँकेच्या शेअर सर्वात अधिक ५.०९ टक्क्याने वधारले आहेत. त्यानंतर एल अँड टी, भारती एअरटेल, वेदांत आणि टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये ४ टक्क्याने वाढले आहेत. एनटीपीसी, एचसीएल टेक, टीसीएस आणि एचयूएल या कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली.

Intro:Body:

biz

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.