ETV Bharat / business

शेअर बाजारात २०० अंशाने पडझड ; टीसीएस, आयसीआयसीआय बँकेंचे घसरले शेअर

विदेशी गुंतवणुकदारांनी निधी सतत काढून घेतल्याने आणि जागतिक अर्थव्यवस्थेमधील संमिश्र स्थितीने शेअर बाजारात पडझड झाली आहे.

संग्रहित- शेअर बाजार
author img

By

Published : Sep 19, 2019, 12:26 PM IST

मुंबई - शेअर बाजार निर्देशांकात २०० अंशाने पडझड झाली आहे. टीसीएस, येस बँक आणि इन्फोसिसच्या शेअरमध्येही घसरण झाली आहे. विदेशी गुंतवणुकदारांनी निधी सतत काढून घेतल्याने आणि जागतिक अर्थव्यवस्थेमधील संमिश्र स्थितीने शेअर बाजारात ही पडझड झाली आहे.

शेअर बाजार निर्देशांक २०६.३३ अंशाने घसरून ३६.३५७.५५ वर पोहोचला. निफ्टीचा निर्देशांक ६४.६५ अंशाने घसरून १०,७७६ वर पोहोचला. बुधवारी शेअर बाजार निर्देशांक ८२.७९ अंशाने वधारून बंद झाला होता.

हेही वाचा-मोदी सरकारचे गिफ्ट; ११ लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचे वेतन बोनस मिळणार

या कंपन्यांचे शेअर घसरले-वधारले-
येस बँक, आयसीआयसीआय बँक, इंडुसइंड बँक, टाटा स्टील, टेक महिंद्रा, एनटीपीसी, एसबीआय, एचसीएल टेक, टीसीएस, एल अँड टी, इन्फोसिस आणि अॅक्सिस बँकेचे शेअर ४.२१ टक्क्यापर्यंत घसरले आहेत. टाटा मोटर्स, मारुती, एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक, एचयूएल आणि भारती एअरटेलचे शेअर १.४० टक्क्यांनी वाढले आहेत.

हेही वाचा-ई-सिगारेटवर बंदी, उल्लंघन केल्यास एक लाख रुपये दंड आणि तुरुंगवासाची तरतूद

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.