ETV Bharat / business

सोने प्रति तोळा ४८५ रुपयाने महाग; कमकुवत रुपयाचा परिणाम - सोने भाव

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यासह चांदीचा भाव वाढला आहे. सोने प्रति औंस १,५८४ डॉलरने वधारले. तर चांदी प्रति औंस १८.४३ डॉलरने वधारले आहे.

Gold rate hike
सोने भाववाढ
author img

By

Published : Jan 8, 2020, 6:18 PM IST

नवी दिल्ली - सोन्याचा भाव प्रति तोळा ४८५ रुपयांनी वाढून ४१,९१० वर पोहोचला आहे. मध्यपूर्वेतील भू-राजकीय तणाव आणि रुपयाच्या घसरणीने सोन्याचा भाव वाढला आहे.

चांदीचा भाव प्रति किलो ८५५ रुपयाने वाढून ४९,५३० पोहोचला आहे. मंगळवारी चांदीचा भाव प्रति किलो ४८,६७५ रुपये होता. बाजार बंद होताना सोने प्रति तोळा ४१,३२५ रुपये होते. एचडीएफसी सिक्युरिटीजचे प्रमुख सल्लागार देवार्ष वकील म्हणाले, इराण-अमेरिकेतील तणाव वाढला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाला आहे. या कारणामुळे सोन्याचा भाव वाढल्याचे वकील यांनी सांगितले.

हेही वाचा-'या' सहा सरकारी कंपन्यांत होणार निर्गुंतवणूक; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

रुपया सकाळच्या सत्रात डॉलरच्या तुलनेत २० पैशांनी घसरला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यासह चांदीचा भाव वाढला आहे. सोने प्रति औंस १,५८४ डॉलरने वधारले. तर चांदी प्रति औंस १८.४३ डॉलरने वधारले आहे.

हेही वाचा-जीएसटी रचना होणार आणखी सोपी; केंद्रीय अर्थमंत्र्यांचे व्यापाऱ्यांना आश्वासन

Intro:Body:

dummy business news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.