ETV Bharat / business

काही ई-कॉमर्स कंपन्या बाजार प्रभावित करणाऱ्या किमती निश्चित करतात- पियूष गोयल - BRICS trade ministers meeting

जागतिक व्यापार संस्थेत सुधारणा करताना विकसनशील आणि विकसित अशी वर्गवारी करण्याचे मुलभूत तत्व वगळू नये, अशी मागणी पियूष गोयल यांनी ब्रिक्सच्या वाणिज्य मंत्र्यांच्या बैठकीत केली.

ब्रिक्स वाणिज्य मंत्र्यांच्या बैठकीत पियूष गोयल
author img

By

Published : Nov 13, 2019, 1:03 PM IST

नवी दिल्ली - काही ई-कॉमर्स कंपन्या बाजार प्रभावित करणाऱ्या किमती निश्चित करण्याचा मनमुराद आनंद घेत असल्याची केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी टीका केली. त्याचा लाखो लहान विक्रेत्यांवर (रिटेलर्स) विपरित परिणाम होत असल्याचेही गोयल म्हणाले. ते ब्राझिलियामधील ब्रिक्स वाणिज्य मंत्र्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते.

पियूष गोयल म्हणाले, ई-कॉमर्स कंपन्यांनी कायद्याचे पालन करणे महत्त्वाचे आहे. डिजीटल पायभूत व्यवस्था, डिजीटल कौशल्य, संस्था या विशेषत: विकसनशील आणि कमी विकसित देशांमध्ये विकसित करण्याची गरज आहे. पुढे ते म्हणाले, संरक्षणवाद वाढत असताना जागतिक आर्थिक रचना ही गंभीर आव्हानांना सामोरे जात आहे. एकतर्फी सुधारणा केल्या जात असताना व्यापारी तणाव वाढत आहेत. अशा अनिश्चिततेच्या जगात भारताने आर्थिक संधी उपलब्ध करून देण्यात सातत्य ठेवले आहे. केंद्र सरकारने गुंतणूकदारांना आकर्षित करण्यासाठी उचललेल्या पावलांची माहिती त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा-'राज्यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करून 'ई-नाम'चा स्वीकार करावा'

विकसित देश हे मुक्त व्यापाराचा आग्रह करतात. विकसनशील देशांनी आयात शुल्क वगळावे यावर विकसित देश भर देतात. प्रत्यक्षात विकसित देश हे विकसनशील देशांवर अधिक बंधने आणतात. या कारणांनी आर्थिक अनिश्चितता वाढत जाते. त्याचा परिणाम म्हणून विकसनशील देशात व्यापार करण्याचा एकूण खर्च वाढतो.

हेही वाचा-मौल्यवान खड्यांसह दागिन्यांच्या निर्यातीत ऑक्टोबरमध्ये ५.४९ टक्के घसरण

जागतिक व्यापार संस्थेत सुधारणा करताना विकसनशील आणि विकसित अशी वर्गवारी करण्याचे मुलभूत तत्व वगळू नये, अशी त्यांनी मागणी केली. आर्थिक अनिश्चिततेने वाढते इंधन दर, व्यापार तणाव, वाढीव आयात शुल्क या कारणांनी एमएसएमई क्षेत्र अधिक असुरक्षित होते. नियमावर आधारित व्यापार व्यवस्थेचे जतन करणे गरजेचे आहे. एमएमएमई क्षेत्रासाठी कमी व्याजात पुरेसा वित्तपुरवठा उपलब्ध करून द्यायला हवा, असे गोयल म्हणाले. ब्रिक्स देशांनी सर्व प्रकारे आणि सेवांमध्ये सहकार्य वाढविण्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. हे योग्य आणि संतुलित परिणामांसाठी आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

Intro:Body:

ZCZC

PRI ECO ESPL

.MUMBAI DCM45

BIZ-ECOMMERCE-GOYAL

       New Delhi, Nov 12 (PTI) Union Commerce and Industry Minister Piyush Goyal on Tuesday said some e-commerce companies are indulging in predatory pricing which is adversely impacting millions of small retailers.

      "I would like to highlight the adverse impact of predatory pricing indulged by some e-commerce players which adversely impact millions of

small retailers. It is important for e-commerce to follow the letter and spirit of the law," he said at the BRICS trade ministers meeting in Brasilia.

    The minister said the need of the hour is to develop digital infrastructure, digital skills and institutions particularly in the developing and less developed world.

    The global economic outlook is facing grave challenges amidst growing protectionism and rising trade tensions manifested in unilateral measures, Goyal noted.

    "In this uncertain world, India continues to offer economic opportunities," he said mentioning several steps taken by the union government to attract investments.

    The minister said that increasing trends of protectionism in the form of

non-tariff barriers (NTBs), both stated and unstated, deny market

access, particularly for developing countries.

    "The developed world advocates open and free trade with emphasis on removal of tariffs in developing countries, while in reality, they are raising more barriers in the form of NTBs," he said.

    These developments are contributing to enhancing economic uncertainties and raising the cost of doing trade in developing and least developed countries, Goyal said.

    Further, he also called upon the countries to ensure that WTO reform process does not dilute its basic principles like special and differential treatment to developing countries.

    Talking about MSMEs, he said this sector is highly vulnerable to the vagaries of economic uncertainties in the form of high fuel costs, trade tensions, high tariffs and non-trade barriers.

    All these disrupt the integration of MSMEs into global value chains

and impede their market access opportunities, he said.

    "It is important to preserve the rules-based trading system and adequate low-cost finance to provide sustainability for MSMEs," the minister said.

    It is important for the member countries to look at ways and means to increase cooperation amongst BRICS nations across all modes of services  with a view to balanced and equitable outcomes, Goyal stressed. PTI RR

 MKJ

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.