ETV Bharat / business

Stock Market :सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 160 अंकांवर घसरला; निफ्टी 17,900 च्या खाली

30 शेअर्सचा निर्देशांक सुरुवातीच्या व्यवहारात 164.47 अंक किंवा 0.27 टक्क्यांनी घसरून (Sensex falls over 160 points) 59,934.35 वर आला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 52.45 अंकांनी किंवा 0.29 टक्क्यांनी (निफ्टी 17,900 च्या खाली) 17,885.95 वर व्यवहार करत होता.

Stock market
Stock market
author img

By

Published : Jan 20, 2022, 2:17 PM IST

मुंबई : आशियाई बाजारातील संमिश्र कल (Composite trend in Asian markets), विदेशी भांडवलाचा निरंतर प्रवाह आणि इन्फोसिस, एचसीएल टेक आणि रिलायंस इंडस्ट्रीज (Reliance industries hcl tech, infosys)सारख्या मोठ्या समभागातील तोटा यामुळे बीएसई सेन्सेक्स गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात 160 अंकापेक्षा जास्त घसरला आहे.

सेन्सेक्समध्ये सर्वाधिक घसरण 1.13 टक्याची इन्फोसिसमध्ये झाली आहे. या व्यतिरिक्त एशियन पेंमट्स, एचसीएल टेक रिलायंस इंडस्ट्रीज, विप्रो, एचडीएफसी तथा टीसीएस देखील तोट्यात होते.

दुसऱ्या बाजूला पॉवरग्रिड, अल्ट्राटेक सीमेंट, टाटा स्टील, बजाज फिनसर्व, टाइटन आणि एक्सिस बँकेचे शेयर सुद्धा तोट्यात (Axis Bank shares also lost) राहिले. मागील सत्रात बीएसईचा ३० शेअर्स असलेला सेन्सेक्स 656.04 अंकांनी म्हणजेच 1.08 टक्क्यांनी घसरून 60,098.82 अंकांवर बंद झाला. सात जानेवारीनंतर सेन्सेक्सचा खालचा स्तर आहे.

अशाच प्रकारे, नेशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी देखील 174.65 अंक म्हणजे 0.96 टक्याच्या घसरणी सोबत 17,938.40 अंकावर येऊन बंद झाला. तसेच या दरम्यान अंतरराष्ट्रीय तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.26 टक्के घसरुन 88.21 डॉलर प्रति बॅरेलच्या दरावार होता.

शेयर बाजाराच्या आंकड्यानुसार (Stock market figures), विदेशी संस्थागत निवेशक बुधवारी ते भांडवली बाजारात निव्वळ विक्रेता म्हणून होते आणि त्यांनी 2,704.77 कोटी रुपयांचे शेअर्स विकले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.