ETV Bharat / business

रेल्वेसाठी अर्थसंकल्प सुस्साट... १ लाख १० हजार कोटींची विक्रमी तरतूद - Ministry of Finance

रेल्वेसाठी १ लाख १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे. रेल्वे २०३० पर्यंत हायटेक करण्यात येणार आहे.

रेल्वे
रेल्वे
author img

By

Published : Feb 1, 2021, 11:50 AM IST

Updated : Feb 1, 2021, 12:00 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना रेल्वेसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील नागपूर व नाशिक मेट्रोसाठी निधीची घोषणा आहे.

  • रेल्वेसाठी १ लाख १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे.
  • रेल्वे २०३० पर्यंत हायटेक करण्यात येणार आहे.
    रेल्वे
    रेल्वे
  • २०२३ पर्यंत राष्ट्रीय रेल्वे योजना अस्तित्वात येणार आहे.
  • नागपूर मेट्रोसाठी ५ हजार ९७६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
  • टिअर-२ आणि टिअर-१ शहरातील मेट्रो सुविधा स्वस्त करण्यावर भर देण्यात येणार आहे.

  • नाशिक मेट्रोसाठी २ हजार ९२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
  • डिसेंबर २०२३ अखेर रेल्वेचे ब्रॉडगेज पूर्ण करण्यात येणार
  • कोची मेट्रो रेल्वे दुसऱ्या टप्प्यात ११.५ किमीचे करण्यासाठी १९५७ कोटींची तरतूद
  • चेन्नईच्या रेल्वेसाठी दुसऱ्या टप्प्यात ११८.९ किमीसाठी ६३.२४६ कोटी रुपयांची तरतूद

Last Updated : Feb 1, 2021, 12:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.