ETV Bharat / business

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा 'भडका'; मुंबईत पेट्रोल ८१.२८ रुपये/लिटर - Petrol rates today

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल २ टक्क्यांनी वाढून ७० डॉलर झाले आहेत. इराणचा टॉप कमांडर कासिम सुलेमानी यांचा अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर मध्यपूर्वेत तणाव वाढला आहे.

fuel rate hike
पेट्रोल डिझेल दर
author img

By

Published : Jan 6, 2020, 1:22 PM IST

नवी दिल्ली - देशातील पेट्रोलच्या किंमती प्रति लिटर १५ ते १६ पैशांनी वाढल्या आहेत. तर डिझेलच्या किंमती १७ ते १८ पैशांनी वाढल्या आहेत. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाची दरवाढ सुरूच राहिल्याने देशातील इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन वेबसाईटनुसार पेट्रोलचा दर दिल्लीत प्रति लिटर ७५.६९ रुपये आहे. कोलकात्यात ७८.२८ रुपये, चेन्नईत ७८.६४ रुपये आहे. डिझेल प्रति लिटर ६८.६८ रुपये, मुंबई ७२.०२ रुपये, कोलकात्ता ७१.०४ रुपये तर चेन्नईत ७२.५८ रुपये आहे.

हेही वाचा-टाटा सन्सचे चेअरमन पद स्वीकारण्याला इच्छुक नाही, पण...

जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल २ टक्क्यांनी वाढून ७० डॉलर झाले आहेत. इराणचा टॉप कमांडर कासिम सुलेमानी यांचा अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर मध्यपूर्वेत तणाव वाढला आहे. इराण हा जगाला कच्च्या तेलाचा पुरवठा करण्यात आघाडीवर असलेला देश आहे.

हेही वाचा-शेअर बाजारात ५३० अंशाची पडझड; कच्च्या तेलाचे दर भडकले

सरकारी खनिज तेल विपणन कंपन्यांकडून रोज खनिज तेलाच्या किंमतीचा आढावा घेण्यात येतो. त्यानंतर बदलण्यात आलेले दर सकाळी सहा वाजल्यापासून सर्व पेट्रोल पंपावर लागू होतात.

Intro:Body:

Dummy news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.