नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांनी बॅंकिंग क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.
- निर्गुंतवणुकीतून 1 लाख 75 हजार कोटींचा निधी उभारणार
- आयडीबीआय सह आणखी दोन सरकारी बॅंकमध्ये निर्गुतवणूक करणार
- सरकारी बॅंकांसाठी 20 हजार कोटींची तरतूद
- एलआयसीचा आयपीओ बाजारात आणणार
- सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांमधील निर्गुंतवणुकीचे धोरण