ETV Bharat / business

टीसीएसच्या तंत्रज्ञानाने भारताचा पोस्ट विभाग ठरणार 'जगातले सर्वात मोठे ई-पोस्टल नेटवर्क' - SAP

पोस्ट कार्यालयात कोअर सिस्टीम इंटिग्रेशन (सीएसआय) बसविली जाणार आहे. याची रचना आणि अंमलबजावणी ही टीसीएसकडून केली जाणार आहे.

पोस्ट विभाग
author img

By

Published : Apr 22, 2019, 12:48 PM IST

Updated : Apr 22, 2019, 7:52 PM IST

नवी दिल्ली - टाटा कन्सलटन्सी ही आयटी कंपनी देशातील दीड लाख पोस्ट कार्यालयांचे आधुनिकीकरण करणार आहे. यामुळे भारतीय पोस्ट हे सर्वात मोठे ई-पोस्टल नेटवर्क असणारे पोस्ट ठरणार आहे.

टीसीएसला २०१३ मध्ये पोस्ट कार्यालयाचे आधुनिकीकरण करण्यासाठी १ हजार १०० कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. या कंत्राटानुसार पोस्ट कार्यालयात माहिती तंत्रज्ञान यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. पोस्ट कार्यालयात आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. यामुळे पोस्ट कार्यालये ग्राहकांना अधिक प्रभावी सुविधा देऊ शकणार आहेत.

काय होणार पोस्ट कार्यालयात मुख्य बदल-

पोस्ट कार्यालयात कोअर सिस्टीम इंटिग्रेशन (सीएसआय) बसविली जाणार आहे. याची रचना आणि अंमलबजावणी ही टीसीएसकडून केली जाणार आहे. दीड लाख पोस्ट कार्यालयांतील वित्त, मनुष्यबळ, लेखा परीक्षण इत्यादी विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी ईआरपी सोल्यूशन देण्यात येणार आहे.

या व्यवस्थेतून ५ लाख कर्मचारी, ४० हजार विविध सेवांचे ग्राहक आणि ३० लाखांचे रोजचे व्यवहार यांना तंत्रज्ञानाचे सहकार्य मिळणार आहे. पोस्ट कार्यालयांच्या माध्यमातून दुर्गम भागातही सेवा देणे आणि अर्थसमावेशकता देशभरात वाढविणे हा आधुनिकीकरणाचा मुख्य हेतू आहे.

टीसीएस बिझनेस ग्रुप हेड (सार्वजनिक सेवा) देवाशीष घोष म्हणाले, जगभरातील पोस्टाच्या सेवा डिजीटल युगात नव्या पिढीप्रमाणे जुळवून घेत आहेत. पोस्ट कार्यालयाशी भागीदारी करण्यात आल्याने आम्हाला अभिमान आहे. भविष्यासाठी तयार असलेल्या डिजीटल प्लॅटफॉर्ममुळे देशाला पोस्ट विभागाचा अभिमान वाटेल.

Intro:Body:

टीएसएसच्या तंत्रज्ञानाने भारताचा पोस्ट विभाग ठरणार 'जगातले सर्वात मोठे ई-पोस्टल नेटवर्क'

नवी दिल्ली - टाटा कन्सलटन्सी ही आयटी कंपनी देशातील दीड लाख पोस्ट कार्यालयांचे आधुनिकीकरण करणार आहे. यामुळे भारतीय पोस्ट हे सर्वात मोठे ई-पोस्टल नेटवर्क असणारे पोस्ट ठरणार आहे.

टीसीएसला २०१३ मध्ये पोस्ट कार्यालयाचे आधुनिकीकरण करण्यासाठी १ हजार १०० कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. या कंत्राटानुसार पोस्ट कार्यालयात माहिती तंत्रज्ञान यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. पोस्ट कार्यालयात आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. यामुळे पोस्ट कार्यालये ग्राहकांना अधिक प्रभावी सुविधा देऊ शकणार आहेत.  

काय होणार पोस्ट कार्यालयात मुख्य बदल-

पोस्ट कार्यालयात कोअर सिस्टीम इंटिग्रेशन (सीएसआय) बसविली जाणार आहे. याची रचना आणि अंमलबजावणी ही टीसीएसकडून केली जाणार आहे. दीड लाख पोस्ट कार्यालयांतील वित्त, मनुष्यबळ, लेखा परीक्षण इत्यादी विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी ईआरपी सोल्यूशन देण्यात येणार आहे.  

या व्यवस्थेतून ५ लाख कर्मचारी, ४० हजार विविध सेवांचे ग्राहक आणि 30 लाखांचे रोजचे व्यवहार यांना तंत्रज्ञानाचे सहकार्य मिळणार आहे.  पोस्ट कार्यालयांच्या माध्यमातून दुर्गम भागातही सेवा देणे आणि अर्थसमावेशकता देशभरात वाढविणे हा आधुनिकीकरणाचा मुख्य हेतू आहे.

 टीसीएस बिझनेस ग्रुप हेड (सार्वजनिक सेवा) देवाशीष घोष म्हणाले,  जगभरातील पोस्टाच्या सेवा  डिजीटल युगात नव्या पिढीप्रमाणे जुळवून घेत आहेत. पोस्ट कार्यालयाशी भागीदारी करण्यात आल्याने आम्हाला अभिमान आहे. भविष्यासाठी तयार असलेल्या डिजीटल प्लॅटफॉर्ममुळे देशाला पोस्ट विभागाचा अभिमान वाटेल.

Conclusion:
Last Updated : Apr 22, 2019, 7:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.