ETV Bharat / business

अर्थसंकटाचे ढग गडद : जेट एअरवेजची  सेवा आज मध्यरात्रीपासून होणार बंद - Issue of Jetairways

सध्या जेट एअरवेजच्या ५ विमानांची केवळ २५ उड्डाणे होत आहेत. विशेष म्हणजे मंगळवारीच बँकांनी आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजला नवसंजिवनी देण्यासाठी बांधील असल्याचे म्हटले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जेटची विमान सेवा बंद होत आहे.

Jet airways
author img

By

Published : Apr 17, 2019, 8:23 PM IST

मुंबई - जेट एअरवेजची सेवा तात्पुरत्या काळासाठी आज मध्यरात्रीपासून बंद होणार आहे. विमान सेवा सुरू ठेवण्यासाठी किमान ४०० कोटी रुपयांची आवश्यकता असताना हा निधीही मिळविणे कंपनीला जमविणे शक्य झाले नाही. त्यामुळे जेट एअरवेजने हा निर्णय घेतला आहे.

सध्या जेट एअरवेजच्या ५ विमानांची केवळ २५ उड्डाणे होत आहेत. विशेष म्हणजे मंगळवारीच बँकांनी आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजला नवसंजिवनी देण्यासाठी बांधील असल्याचे म्हटले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जेटची विमान सेवा बंद होत आहे.

सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे निधी मिळाल्याशिवाय विमान सेवा सुरू ठेवणे शक्य नाही. त्यामुळे आजपासून सेवा बंद होत असल्याची माहिती सूत्राने दिली. शेवटचे विमान आज रात्री साडेदहा वाजता उड्डाण घेणार आहे. यापूर्वीच जेट एअरवेजने अनेक विमानांची उड्डाणे रद्द केली आहेत.

Intro:Body:

Jet fails on interim funding; ops to be suspended

अर्थसंकटाचे ढग गडद : जेट एअरवेजची  सेवा आज मध्यरात्रीपासून होणार बंद

मुंबई - जेट एअरवेजची सेवा  तात्पुरत्या काळासाठी आज मध्यरात्रीपासून बंद होणार आहे. विमान सेवा सुरू ठेवण्यासाठी किमान ४०० कोटी रुपयांची आवश्यकता असताना हा निधीही मिळविणे कंपनीला जमविणे शक्य झाले नाही. त्यामुळे जेट एअरवेजने हा निर्णय घेतला आहे.

सध्या जेट एअरवेजच्या ५ विमानांची केवळ २५ उड्डाणे होत आहेत. विशेष म्हणजे मंगळवारीच बँकांनी आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजला नवसंजिवनी देण्यासाठी बांधील असल्याचे म्हटले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जेटची विमान सेवा बंद होत आहे.

सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे निधी मिळाल्याशिवाय विमान सेवा सुरू ठेवणे शक्य नाही. त्यामुळे आजपासून सेवा बंद होत असल्याची माहिती सूत्राने दिली. शेवटचे विमान आज रात्री साडेदहा वाजता उड्डाण घेणार आहे. यापूर्वीच जेट एअरवेजने अनेक विमानांची उड्डाणे रद्द केली आहेत.

ृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृ

Mumbai Jet Airways will temporarily suspend all flights operations from tonight after it failed to secure interim funding of Rs 400 crore for maintaining even bare minimum operations, sources said on Wednesday.

The airline currently only operated five aircraft with over 25 flights.

The development assumes significance as just a day before the airline's lenders said that they remain committed to its revival.

"As per the current financial situation, it is not possible to maintain operations without any further funding. Operations will cease from tonight," sources told IANS here in Mumbai.

The airline will operate its last flight for the day at around 10.30 p.m.

Jet has already folded up most of its operations due to grounding of over 90 per cent of its fleet by lessors.

Awaiting the outcome of lenders' meet with the government, the cash-starved airline has extended cancellation of international flights till April 18 (Thursday) after last week suspending them till April 15 (Monday).

जेट एअरवेजवर एसबीआयसह इतर बँक व वित्तीय संस्थांचे ८ हजार कोटींहून अधिक कर्ज आहे. हंगामी कर्ज मिळणे हाच जेट एअरवेजसाठी शेवटचा आशेचा किरण आहे.

Jet owes over Rs 8,000 crore to the SBI-led consortium of lenders. Its only ray of hope is an immediate injection of interim funding and the completion of the stake sale process initiated by lenders.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.