ETV Bharat / business

कोरोनाशी लढा; इंडसइंड बँक करणार ३० कोटींची मदत - इंडसइंड बँक

इंडसइंड बँकेने यापूर्वीच मास्क, सॅनिटायझर आणि हातमोजे यांच्यासाठी मदत केली आहे. अनेक कॉर्पोरेट आणि बँकांनी सरकारला मदत केल्याचे जाहीर केले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी पीपीई उपलब्ध करून देण्यावरही इंडसइंड बँकेकडून काम करण्यात येत आहे.

इंडसइंड बँक
इंडसइंड बँक
author img

By

Published : Apr 16, 2020, 3:54 PM IST

मुंबई - इंडसइंड बँकेने कोरोनाच्या लढाईत मदत करण्यासाठी ३० कोटी रुपये देण्याचे जाहीर केले आहे. कोरोनाच्या संकटकाळात दिलासा देण्याकरता बँकेने राज्य व केंद्र सरकारबरोबर काम करत असल्याचे म्हटले आहे.

इंडसइंड बँकेने यापूर्वीच मास्क, सॅनिटायझर आणि हातमोजे यांच्यासाठी मदत केली आहे. अनेक कॉर्पोरेट आणि बँकांनी सरकारला मदत केल्याचे जाहीर केले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी पीपीई उपलब्ध करून देण्यावरही इंडसइंड बँकेकडून काम करण्यात येत आहे.

हेही वाचा-'अर्थव्यवस्था मोठ्या संकटाला सामोरे जाताना सरकारने तयार राहावे'

नुकतेच इडेलवाईज ग्रुपने पीएम केअर्सला २.५ कोटींची मदत व महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत देण्याचे जाहीर केले.

हेही वाचा-भारतीय चलनाचे विक्रमी अवमूल्यन : डॉलरच्या तुलनेत मोजावे लागणार ७६.८२ रुपये!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.