ETV Bharat / business

संसदेच्या इमारतीचा पुनर्विकास करण्याकरता गुजरातची कंपनी देणार सल्ला; 229 कोटींचा येणार खर्च - सेंट्रल व्हिस्टा प्रकरण

संसदेच्या इमारतीचे काम  मार्च 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. सेंट्रल व्हिस्टा हे जागतिक पर्यटक व अभ्यागतांसाठी (व्हिझिटर)  आकर्षण केंद्र ठरण्यासाठी या भागाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार असल्याचे गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्रालयाने म्हटले आहे.

संग्रहित - संसद इमारत
author img

By

Published : Oct 26, 2019, 1:59 PM IST

नवी दिल्ली - संसदेच्या इमारतीचा पुनर्विकास हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यासाठी गुजरातच्या एचसीपी डिझाईन, प्लॅनिंग आणि प्रोजेक्ट कंपनीला सल्लागार म्हणून कंत्राट देण्यात आले आहे. गुजरातच्या कंपनीचा सल्ला घेण्यासाठी केंद्र सरकार 229.7 कोटी रुपये मोजणार आहे.

सल्लागार कंपनीसाठी 448 कोटी रुपये खर्च येईल, असा अंदाज होता, असे केंद्रीय नागरी विकास मंत्री हरदीप पुरी यांनी सांगितले. एचसीपी या वास्तुविशारद कंपनीने गुजरातच्या साबरमती नदीच्या प्रकल्पाचे काम केले आहे. त्यावेळी नदी स्वच्छ करण्यावरून वाद निर्माण झाला होता.

केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने एचसीपीला सल्लागाराचे काम पूर्ण देण्यासाठी वेळेची मर्यादा निश्चित करून दिली आहे. केंद्रीय सचिवालयसहित राष्ट्रपति भवनपासून इंडिया गेटपर्यंतच्या (सेंट्रल व्हिस्टा) तीन किलोमीटर परिसराला नवा लूक देण्यात येणार आहे. त्यासाठी नोव्हेंबर 202 ही मुदत सरकारकडून निश्चित करण्यात आली आहे. तर संसदेच्या इमारतीचे काम मार्च 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

संसदेमध्ये मंत्र्यांना बसण्यासाठी कक्ष आहेत. मात्र खासदारांना तसेच त्यांचा कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. नव्या रचनेत खासदारांना व त्यांच्या कर्मचाऱ्यांना बसण्याची व्यवस्था असणार आहे. त्यामुळे त्यांना संसदेमध्ये बसून सरकारी काम करता येणे शक्य होणार आहे. संसदेची नवी इमारत ही पूर्णपणे भूकंपप्रतिरोधक असणार आहे.

हेही वाचा-'आरसीईपी हा पंतप्रधानांनी अर्थव्यवस्थेला दिलेला तिसरा मोठा धक्का ठरणार'

सेंट्रल व्हिस्टा हे जागतिक पर्यटक व अभ्यागतांसाठी (व्हिझिटर) आकर्षण केंद्र ठरण्यासाठी या भागाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार असल्याचे गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्रालयाने म्हटले आहे.

Intro:New Delhi: Gujarat based HCP design, planning and project private limited has bagged the consultancy work worth Rs 230 crore for development of the master plan of Parliament building and central vista in the national capital.

Body:The HCP architectural firm had earlier worked for Gujarat's Sabarmati Riverfront Project which had raised a major controversy over the cleaning of the river.

The Ministry of Housing and Urban Affairs said that HCP Pvt. Ltd. have emerged the highest across among five other consultants who had also participated in the technical bids.

Central Public Works Department (CPWD) has awarded the consultancy work with specific timeline to compmete the work.

The timeline for completing the central vista project (from Rastrapati Bhawan to India Gate) is November 2021 and work on Parliament building is to be completed by March 2022 and the common central secretariat by March 2024.

"The aim is to improving the old buildings on Raisina Hills, make improved common secretariat buildings, refurbish old Parliament building, make new space for new requirement of MPs and upgrade the entire central vista area by revisiting entire master plan," said CPWD director general Prabhakar Singh to ETV Bharat.

Conclusion:Officials in the Ministry of Housing and Urban Affairs believe that over a period of above 100 years after the conceptualization of building on Raisina Hills and adjoining to Rajpath, the requirement has now increased manifold.

These buildings designed earlier ate not able to provide enough space, amenities and comfort requirements.

"There is scarcity of space in the present Parliament building. Visitors keep coming to central vista from India and abroad and there is an urgent need to improve the beauty of central vista to make it a world class tourist attractions point," officials in the Ministry of Housing and Urban Affairs said.

end.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.