ETV Bharat / business

विलिनीकरणाला विरोध; सरकारी बँकांचे अधिकारी २६ सप्टेंबरपासून २ दिवसांच्या संपावर

केंद्र सरकारने ३० ऑगस्टला १० सरकारी बँकांचे चार बँकांत विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला विरोध करत बँक कर्मचारी संघटनेने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

संग्रहित - बँक कर्मचारी संप
author img

By

Published : Sep 13, 2019, 3:01 PM IST

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या १० बँकांच्या विलिनीकरणाच्या निर्णयाला बँक संघटनांनी विरोध केला आहे. बँकांच्या विलिनीकरणाचा निषेध करण्यासाठी सरकारी बँकांचे अधिकारी २६ सप्टेंबरपासून दोन दिवसांच्या संपावर जाणार आहेत.

केंद्र सरकारने ३० ऑगस्टला १० सरकारी बँकांचे चार बँकात विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला विरोध करत संपावर जाण्याचा इशारा बँक कर्मचारी संघटनेने दिला आहे.

हेही वाचा-आईन्स्टाईनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावल्याच्या विधानावरून पियूष गोयल 'ट्रोल'

कर्मचारी संघटनेच्या नेत्याने सांगितले, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे. सरकारी बँकांचा संप २५ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून सप्टेंबर २७ पर्यंत सुरू राहणार असल्याचे एआयबीओसीचे महासचिव दीपक कुमार शर्मा यांनी चंदीगडमध्ये सांगितले.

हेही वाचा-'बीएमडब्ल्यू'च्या सवारीची हौस करा पुरी; ओलावर आलिशान चारचाकी मिळणार भाड्याने

संपात या संघटना सहभागी होणार
ऑल इंडिया बँक ऑफिर्स कॉन्फेडरेशन (एआयबीओसी), ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन (एआयबीओए), इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस (आयएनबीओसी), नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स (एनओबीओ)

हेही वाचा-किरकोळ बाजारपेठेत महागाईचा भडका, गेल्या १० महिन्यातील सर्वोच्च निर्देशांकाची नोंद

या आहेत बँक कर्मचारी संघटनेच्या मागण्या

  • कामाचा आठवडा पाच दिवसांचा असावा
  • आर्थिक व्यवहार करण्याचे तास कमी करावेत.
  • कामाच्या वेळेचे नियमन करावे.
  • निवृत्तांचे दावे निकालात काढणे
  • पुरेशी नोकरभरती करणे, एनपीएस काढून टाकणे
  • ग्राहकांसाठी सेवाकर कमी करणे

Intro:Body:

business mar.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.