ETV Bharat / business

...म्हणून फोक्सवॅगनला ऑस्ट्रेलियाच्या न्यायालयाकडून ६१२ कोटी रुपयांचा दंड

author img

By

Published : Dec 20, 2019, 7:45 PM IST

ऑस्ट्रेलियाच्या मध्यवर्ती न्यायालयाने ठोठावलेला दंड कंपनीने पहिल्या टप्प्यात ग्राहक संस्थेला देण्यास तयारी दर्शविली आहे. ही रक्कम ७.५ ऑस्ट्रेलियन डॉलर एवढी आहे. ऑस्ट्रेलियामधील ग्राहक नियमांचा भंग केल्याप्रकरणी ठोठावलेला हा दंड आजपर्यंतचा सर्वाधिक आहे.

फोक्सवॅगन
फोक्सवॅगन

सिडनी - चारचाकी कंपनी फोक्सवॅगनला ऑस्ट्रेलियन न्यायालयाने ८.६ कोटी अमेरिकन डॉलरचा (सुमारे ६१२ कोटी रुपये) दंड ठोठावला आहे. डिझेलवर चालणाऱ्या चारचाकीमधून उत्सर्जन होण्याचे प्रमाण दाखविताना छेडछाड केल्याचा कंपनीवर आरोप आहे.

हेही वाचा-एलजीचा दोन डिसप्ले असलेला स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या आकर्षक वैशिष्ट्ये

चारचाकीमधून होणाऱ्या प्रदूषणाचे उत्सर्जन कमी दिसण्यासाठी कंपनीने त्यामध्ये सॉफ्टवेअर बसविल्याचा फोक्सवॅगनवर आरोप आहे. यापूर्वीच कंपनीने ऑस्ट्रेलियन स्पर्धा आणि ग्राहक आयोगात कमी असलेला दंड भरण्याची तयारी दर्शविली होती. तो दंड योग्य असल्याचेही कंपनीने म्हटले होते.

न्यायालयाच्या निकालाचे काळजीपूर्वक अवलोकन करत असल्याचे फोक्सवॅगनने म्हटले आहे. येत्या काही आठवड्यात अपील दाखल करण्यावर निर्णय घेण्यात येईल, असेही कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा-'भारतीय उत्पादनांच्या निर्यातीत अडथळे आणणाऱ्या देशांना प्रत्युत्तर देवू'

डिफिट डिव्हाईसमधून ग्राहकांची फसवणूक-

कंपनीकडून प्रदूषणाच्या आकडेवारीत 'छेडछाड' होत असलेला प्रकार २०१५ मध्ये उघडकीस आला होता. तेव्हापासून फोक्सवॅगनला १० अब्ज डॉलर रुपये दंड विविध देशांमध्ये भरावा लागला आहे. कंपनीने जगभरातील १ कोटी १० लाख चारचाकींमध्ये 'डिफिट डिव्हाईस' हे सॉफ्टवेअर साधन बसविण्यात आल्याचे मानण्यात येते. यामधील ५७ हजार चारचाकी ऑस्ट्रेलियामधून २०११ ते २०१५ मधून निर्यात करण्यात आल्या होत्या. फोक्सवॅगनने त्या निर्यात केलेल्या चारचाकींमधील सॉफ्टवेअर अद्ययावत केल्याचे म्हटले आहे. त्यासाठी त्या चारचाकी परत मागविल्या होत्या, असा दावाही केला आहे.

Intro:Body:

       Sydney, Dec 20 (AFP) An Australian court handed Volkswagen a record 125 million Australian dollars (USD 86 m) fine Friday for misleading customers about the emissions from its diesel vehicles, with the company saying it may appeal.

      The Federal Court found that an initial 75 million Australian dollars penalty the company agreed with Australia's consumer watchdog was "manifestly inadequate" and recommended the biggest fine ever in the country for breaching consumer rules.

    The German auto giant is accused of fitting cars with software designed to cheat emissions tests.

    The firm said it "firmly believes" the lower fine earlier agreed with the Australian Competition and Consumer Commission "was a fair amount".

    Volkswagen said it was "carefully reviewing the court's reasons for deviating from that amount" and will "determine in coming weeks whether it will appeal".

    The company has paid tens of billions of US dollars in fines around the world since the scandal broke in 2015.

    Worldwide 11 million vehicles were believed to be fitted with the so-called "defeat device" software, including 57,000 exported to Australia between 2011 and 2015.

    Volkswagen said "most" of the 57,000 vehicles "have subsequently had an update to the engine-control software under the ongoing voluntary recall". (AFP)

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.