ETV Bharat / business

सुस्साट! हजार एचडी चित्रपट सेकंदात डाऊनलोड करणारी चिप विकसित

जगातील सर्वात वेगवान इंटरनेट हे ऑप्टिकल चिप मिळत असल्याचे ऑस्ट्रेलियातील आरएमआयटी विद्यापीठाचे संशोधकांनी दाखवून दिले आहे. या तंत्रज्ञानामधून मेलबोर्नमधील १.८ दशलक्ष कुटुंबांना आणि जगभरातील अब्जावधी घरांमध्ये इंटरनेट जोडणी देण्याची क्षमता आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : May 25, 2020, 12:49 PM IST

सिडनी - इंटरनेटची गती अधिकाधिक वाढविण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. ऑस्ट्रेलियामध्ये आरएमआयटी विद्यापीठातील संशोधकाने एका सेकदांत १ हजार एचडी सिनेमा डाऊनलोड करणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानामधील इंटरनेटची गती ही ४४.२ टेराबिट्स प्रति सेकंद आहे.

जगातील सर्वात वेगवान इंटरनेट हे ऑप्टिकल चिप मिळत असल्याचे ऑस्ट्रेलियातील आरएमआयटी विद्यापीठाचे संशोधकांनी दाखवून दिले आहे. या तंत्रज्ञानामधून मेलबर्नमधील १.८ दशलक्ष कुटुंबांना आणि जगभरातील अब्जावधी घरांमध्ये इंटरनेट जोडणी देण्याची क्षमता आहे. कोरोनाचे संकट जगभरात असल्याने अनेकजण घरातून काम करत असताना इंटरनेटची गती वाढण्याचे संशोधन दिलासादायक आहे. कारण इंटरनेटचा वापर वाढल्याने इंटरनेटच्या गतीत अडथळे येत आहेत.

हेही वाचा-सोन्याची आयात 'फिक्कट'; सलग पाचव्या महिन्यात १०० टक्क्यांची घसरण

आरएमआयटी विद्यापीठाचे प्रा. अॅरनान मिशेल म्हणाले, की सध्याच्या ऑप्टिकल फायबरमध्ये फोटोनिक चिप्स तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामधून कमी किमतीत वेगवान इंटरनेट मिळू शकेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

हेही वाचा-एअर एशिया इंडियाचे २१ शहरांसाठी विमान तिकिट बुकिंग सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.