ETV Bharat / business

कोरोनाचा 'स्मार्टफोन'ला विळखा; देशातील उद्योगावर परिणाम होण्याची भीती

author img

By

Published : Feb 11, 2020, 5:32 PM IST

येत्या काही दिवसांत चीनमधील बंद पडलेल्या कंपन्या सुरू होतील, अशी स्मार्टफोन उद्योगाला अपेक्षा आहे. यापूर्वीच उद्योगावर परिणाम झाल्याचे इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनचे (आयसीईए) चेअरमन पंकज मोहिंद्रु यांनी सांगितले.

corona effect on Smartphone
कोरोना स्मार्टफोन उद्योग परिणाम

नवी दिल्ली - कोरोना संसर्गजन्य रोग हा देशातील स्मार्टफोन उद्योगालाही विळखा घालणार आहे. स्मार्टफोनसाठी लागणाऱ्या सुट्या भागांसाठी आणि सब-असेंम्बलीसाठी भारतीय उद्योगांची चीनवर भिस्त आहे. मात्र, चीनमधील कोरोना रोगामुळे सुट्या भागांच्या पुरवठ्यात अडथळा येणार असल्याचे बाजार विश्लेषकांनी सांगितले.

येत्या काही दिवसांत चीनमधील बंद पडलेल्या कंपन्या सुरू होतील, अशी स्मार्टफोन उद्योगाला अपेक्षा आहे. यापूर्वीच उद्योगावर परिणाम झाल्याचे इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनचे (आयसीईए) चेअरमन पंकज मोहिंद्रु यांनी सांगितले. हा संपूर्ण आठवडा 'थांबा आणि वाट पाहा', अशा स्थितीत असल्याचेही मोहिंद्रु यांनी सांगितले. बाजारपेठेतील लोकांच्या मते प्रत्यक्ष स्थिती खूप वाईट आहे. बाजारातील मागणी कमी आहे. आगामी 'मोबाईल वर्ल्ड काँग्रेस'वरही कोरोनाचे सावट असणार आहे. हा मोबाईल उद्योगातील जगातील सर्वात मोठा कार्यक्रम असतो.

हेही वाचा- निर्मला सीतारामन आपली जबाबदारी दुसऱ्यावर टाकू शकत नाहीत- अमित मित्रा

एरिक्सन, अ‌ॅमेझॉन, सोनी आणि इतर कंपन्यांनी स्पेनच्या बार्सेलोनामधील मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सहभागी होणार नसल्याचे म्हटले आहे. व्हिवोनेही कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे म्हटले आहे. आमच्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य, सुरक्षितता आणि लोक यांना सर्वोच्च प्राधान्य असल्याचे व्हिवोने म्हटले आहे.

हेही वाचा- चिकन खाणे सुरक्षित, कोरोनाचा संसर्ग होत नाही- केंद्र सरकार

Intro:Body:

Talking about the benefits of the use of 3D printing technology in high tech defence and aerospace sectors, Dinesh Kumar Likhi, CMD of MIDHANI said “The product will not require machining. It can come very close to the design and complicated shapes can also be made."

New Delhi: Indian defence companies are trying to master new frontiers of technology to cut the cost of production and speed up the process of defence manufacturing.

Metal additive technology, popularly known as 3D printing, is the latest technology that is going to be widely used in defence and aerospace sectors across the world.

However, the use of 3D printing technology requires extensive certification at different stages of production.

Public sector Mishra Dhatu Nigam Limited has pitched in with vast experience in the field of complex metallurgy to meet the growing demand of input material by Indian players.

However, there is a complex approval and certification process for using metal additive technologies or 3D printing as it is commonly known. It requires mastery over the complex material processing techniques at the first stage itself such as certification of raw material.  

“There are three kinds of approvals - product approval, process approval and input approval. What MIDHANI is going to do is to provide input, so qualification of input has also been done,” said Dinesh Kumar Likhi, Chairman and Managing Director of MIDHANI.

MIDHANI’s expertise in the field of metallurgy will become handy for public and private sector defence manufacturers who have been scouting for certified raw material. The state owned aircraft manufacturer HAL, which has recently partnered with Wipro 3D to use metal additive technologies in its manufacturing process, will need certified input material from suppliers like MIDHANI.    

“We are setting up a new plant for the alloy powder, we will be making the feedstock and from there the powder will be made,” said Dinesh Kumar Likhi, CMD, MIDHANI in an exclusive interaction with ETV Bharat adding that it will not be a completely Greenfield facility.

“Since we have integrated facility at MIDHANI, that facility will be utilised to make the alloy powder and that powder will be certified,” he said.

Talking about the benefits of the use of 3D printing technology in high tech defence and aerospace sectors, Dinesh Likhi said: “The product will not require machining. It can come very close to the design and complicated shapes can also be made."

The public sector metallurgy giant produces specialised steels and titanium alloys for defence, space and atomic energy sectors. MIDHANI also produces high quality light-weight bullet-proof armour known as Bhabha Kavach for Indian armed forces under licence from Bhabha Atomic Research Centre (BARC).

“That’s very important as we can use this technology complex defence equipment,” he said, adding that the use of 3D printing in defence sector will speed up the manufacturing process but the cost of production will not come down initially.

Initially, MIDHANI will produce 10 tons each of the raw powder of titanium and nickel that will be used in producing high strength material for defence equipment. The state owned company will later scale the production to 20-25 tons for both titanium and nickel powder.

“Initially we will have to qualify our powder and once it is qualified then we will start supplying to domestic market and then the surplus will be sent for exports,” said Dinesh Kumar Likhi.

(Article by Senior Journalist Krishnanand Tripathi)

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.