ETV Bharat / business

शेअर बाजारात सुचिबद्ध होण्याकरिता स्टार्टअपला लागणार कमी शुल्क - Arun Jaitley

शेअर बाजारात सुचिबद्ध झाल्यास स्टार्टअपला गुंतवणूक मिळविण्यास मदत होते. यादृष्टीने हा निर्णय स्टार्टअपसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Mar 1, 2019, 7:47 PM IST

नवी दिल्ली - स्टार्टअपला शेअर बाजारात सुचिबद्ध होण्याकरिता कमी शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सेबीच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली व सेबीचे चेअरमन अजय त्यागी हे उपस्थित होते.

शेअर बाजारात स्टार्टअपला सुचिबद्ध होण्यासाठी लागणारी दलालाची फी, शेअर बाजाराची फी आणि कंपन्याकडून घेण्यात फी कमी करण्याला सेबीने मंजुरी दिली आहे. शेअर बाजारात सुचिबद्ध झाल्यास स्टार्टअपला गुंतवणूक मिळविण्यास मदत होते. यादृष्टीने हा निर्णय स्टार्टअपसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. सेबीने रिअल इस्टेट आणि पायाभूत गुंतवणूक न्यासाची शेअर बाजारात नोंदणीसाठीचे नियम शिथील केले आहेत.

Intro:Body:

Sebi board approves lowering of fees, easier norms for startups

शेअर बाजारात सुचिबद्ध होण्याकरिता स्टार्टअपला कमी शुल्क

नवी दिल्ली -  स्टार्टअपला शेअर बाजारात सुचिबद्ध होण्याकरिता कमी शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सेबीच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली व सेबीचे चेअरमन अजय त्यागी हे उपस्थित होते.

शेअर बाजारात स्टार्टअपला सुचिबद्ध होण्यासाठी लागणारी दलालाची फी, शेअर बाजाराची फी आणि कंपन्याकडून घेण्यात फी कमी करण्याला सेबीने मंजुरी दिली आहे. शेअर बाजारात सुचिबद्ध झाल्यास स्टार्टअपला गुंतवणूक मिळविण्यास मदत होते. यादृष्टीने हा निर्णय स्टार्टअपसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.  सेबीने रिअल इस्टेट आणि पायाभूत गुंतवणूक न्यासाची शेअर बाजारात नोंदणीसाठीचे नियम शिथील केले आहेत.

ृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृृ

New Delhi - To deepen the Indian stock market, capital market regulator Sebi's board on Friday approved lowering of fees charged from brokers, stock exchanges and companies seeking to get listed.

            To make it easier for new-age startups to get listed in stock market and raise funds, Sebi's board also approved a new set of norms to help investors get accredited for investments in such entities.

            In a series of measures at a meeting here, the Sebi board also approved easing of norms for corporates facing debt restructuring by providing for exception from mandatory open offer in select cases.

            The meeting followed Finance Minister Arun Jaitley's address to Sebi's board members and top officials, during which he was apprised of recent developments in the Indian securities market by Sebi Chairman Ajay Tyagi.

            In a statement, the Securities and Exchange Board of India (Sebi) said the finance minister appreciated various initiatives taken by the regulator.

            Sebi's board also approved easing of norms for listing of real estate and infrastructure investment trusts. Another key proposal approved by the board relates to valuation of money market and debt securities by mutual funds to make the entire process fairer and uniform across the industry.

            Sebi's board also approved allowing mutual funds, portfolio managers and certain alternative investment funds to trade in commodity derivatives.

            Besides, custodians would now be able to get a permanent registration by Sebi, while norms would be amended for depository participants.

            Pursuant to the board approval, all these measures would need to be notified by the regulator to come into effect. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.