ETV Bharat / business

रेडमी के30 लवकरच येणार बाजारात, ही असतील वैशिष्ट्ये

शाओमी नवीन रेडमी के30 या स्मार्टफोनवर काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा मोबाईल लवकरच भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. हा रीब्रँडेड एमआय 10 टी आहे. या स्मार्टफोनमध्ये फुल एचडी प्लस रेझोल्यूशनसह 6.67 इंचाचा एलसीडी डिस्प्ले असेल.

author img

By

Published : Oct 20, 2020, 4:41 PM IST

रेडमी के30 न्यूज
रेडमी के30 न्यूज

बीजिंग - शाओमी नवीन रेडमी के30 या स्मार्टफोनवर काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा मोबाईल लवकरच भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. हा रीब्रँडेड एमआय 10 टी आहे.

जीएसएमएरीनाच्या अहवालानुसार, हा हँडसेट चिनी नियामक एजन्सी टेनावरती दाखविला गेला आहे. यात फोनच्या डिझाईनची आणि काही वैशिष्ट्यांची माहिती दिली गेली आहे.

हेही वाचा - सॅमसंगने किफायतशीर ए-42 5जी स्मार्टफोनचे केले लाँचिंग

मॉडेल नंबर एम2007जे3एससीसह हा डिव्हाइस 64एमपीसह सूचीबद्ध करण्यात आला आहे.

हा आगामी स्मार्टफोन रॅम 6/8/12 आणि स्टोरेज 128/256/512 अशा व्हेरिएशन्समध्ये उपलब्ध आहे. या डिव्हाइसमध्ये 5,000 एमएएचची बराच काळ चालणारी बॅटरी आहे. यात इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे, असे दि स्पेक्स शीटने म्हटले आहे.

हा फोन एमआययूआय 12 द्वारा संचलित होण्याची शक्यता आहे. तसेच, तो अँड्रॉइड 10 ओएस वर चालेल.

हेही वाचा - रियलमीचे क्यू 2 मालिकेतील 3 नवीन 5जी स्मार्टफोन बाजारात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.