ETV Bharat / business

वित्त सचिव राजीव कुमार पदावरून निवृत्त; देवाशीष पांडा घेणार पदभार

author img

By

Published : Feb 29, 2020, 7:28 PM IST

राजीव कुमार यांनी २८ फेब्रुवारीला ट्विट केले. त्यामध्ये त्यांनी म्हटले, मी सरकारी कर्मचारी ( नागरी आणि सरकारी कर्मचारी म्हणून नेहमी सजग) म्हणून निवृत्त पेन्शनधारक होणार आहे. वित्त मंत्रालयाचे सचिव म्हणून शेवटचे ट्विट असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Rajeev Kumar
राजीव कुमार

हैदराबाद - वित्त सचिव राजीव कुमार हे पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांनी आज वित्त मंत्रालयातील सेवाकाळाचा शेवटचा दिवस पूर्ण केला आहे. त्यांच्याजागी उत्तर प्रदेशच्या आयएएस बॅचचे देवाशीष पांडा हे रुजू होणार आहेत.

  • Thank you for being a pillar, source of strength, non demanding and remaining the same through the years; down to earth. Leaving office before sunset that too with you is a well awaited pleasure. Looking forward to many more drives together. pic.twitter.com/0LbGAW6dbb

    — Rajeev kumar (@rajeevkumr) February 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

त्यांनी सुभाष चंद्रा गर्ग यांच्याजागी जूलै २०१९ मध्ये वित्त सचिवपदाची जबाबदारी घेतली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निवड समितीने वित सचिवपदी देवाशीष पांडा यांची नियुक्ती करण्याच्या निर्णयाला १३ फेब्रुवारीला मंजुरी दिली आहे. सध्या, पांडा हे अतिरिक्त वित्तीय सचिव म्हणून कार्यरत आहेत.

  • This will be my last tweet as the FS & Secy DFS. Gratitude to one & all in 38 yrs of civil service. Gurudev's words continue to drive my next inning of serving society (which has so overwhelmingly supported me) of higher आध्यात्मिक यात्रा। Over to NextGen #NewIndia जय हिंद (2/2) pic.twitter.com/CpHdP2XaI0

हेही वाचा-कर्नाटकमधील ओवा उत्पादक शेतकऱ्यांना कोरोनाचा आर्थिक फटका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.